Ajit Pawar Will Fact Check: अजितदादांनी खरंच मृत्यूपत्र बनवलेलं?व्हायरल विलची खरी गोष्ट | Mumbai Tak
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-02
Просмотров: 22370
Описание:
अजितदादांचं अपघाती (Ajit Pawar Death) निधन झालं, घटनेला एक महिना उलटला, अपघातावरुन अनेक शंका घेतल्या जात आहेत आणि काही रिपोर्टदेखील (AJit Pawar Reports) समोर आले आहेत. एकीकडे दादांच्या मृत्यूवरुन शंकांचं काहूर असताना दुसरीकडे सोशल माध्यमात दादांच्या एका विल अर्थात मृत्यूपत्राची चर्चा होतेय. AJIT PAWAR'S WILL SHOCKED HIS WHOLE FAMILY! NO ONE EXPECTED THIS असं हेडर देत फेसबुक आणि सोशल मीडियावर हे असं एक पत्र व्हायरल होतंय. आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर दादांची अब्जावधी रुपयांची संपत्ती कुणाच्या नावावर केलीय याचं उत्तरही मिळतंय. मात्र हे खरं आहे का? याचंच उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: