Goa Social Media Ban | गोव्यात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी?
Автор: LS Marathi
Загружено: 2026-01-30
Просмотров: 1299
Описание:
#goasocialmediaban #socialmediaban #kidsafetyonline #childrensafety #digitalregulation #indiagovernment #goanews #socialmedianews #technewsindia #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews
आंध्र प्रदेशनंतर आता गोवा सरकार 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. गोव्याचे पर्यटन व IT मंत्री Rohan Khaunte यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया मध्ये लागू झालेल्या नव्या सोशल मीडिया कायद्याचा अभ्यास सुरू असून गोव्यातही असा निर्णय शक्य असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या बालवयातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
(goa government, social media ban, under 16 kids, rohan khaunte, child safety, australia social media law)
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: