Pandit Bhimsen Joshi Park Inaugurated in Belagavi Camp by Brigadier Mukherjee
Автор: KMM Belagavi Marathi
Загружено: 2025-06-21
Просмотров: 967
Описание:
शनिवारी बेळगाव कॅम्प परिसरात पंडित भीमसेन जोशी उद्यानाचे उद्घाटन कँटोनमेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनानंतर बोलताना ब्रिगेडियर मुखर्जी म्हणाले, “कॅम्प परिसरात उद्यान उभारण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. स्थानिकांना आता एक सुंदर आणि हरित उद्यान लाभले आहे. पुढील काळात पर्यावरणपूरक प्रकल्पांत अधिक भर दिला जाईल.”
अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने उद्यानाचे उद्घाटन झाल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, हिंदुस्थानी संगीताच्या महान गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने हे उद्यान नाव देणे ही अभिमानाची बाब आहे.
On Saturday, a park named after legendary Hindustani vocalist Pandit Bhimsen Joshi was inaugurated in the Belagavi Camp area by Cantonment Board President Brigadier Jayadeep Mukherjee.
Speaking at the inauguration ceremony, Brigadier Mukherjee said, “The idea of developing a park in the Camp area was decided a long time ago. The local community has now got a beautiful and well-maintained green space. In the coming days, more eco-friendly developments will take place.”
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: