Скачать
केळी उत्पादकांना न्याय दिला पाहिजे - एकनाथ खडसे
Автор: RNO Right News Online
Загружено: 2020-06-11
Просмотров: 23
Описание:
जळगाव - हवामान आधारीत फळपिक विमा योजना अंतर्गत पूर्वीचे 2020 निकष केळी उत्पादक यांचे निकष सोयीचे होते मात्र आता राज्य सरकारने विमा कंपनीच्या माध्यमातून केळी निकष बदल केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार नाही. पूर्वीचा निकषचा कालावधी कमी होता. आता राज्य सरकारने निकष कालावधी वाढवला त्यामुळे प्रमुख्याने केळी उत्पादकांना याचा लाभ होणार नाही. जे पूर्वीची दिलेले निकष होते तेच ठेवण्याची आवश्यकता आहे.
पूर्वीचे केळीवरील निकष सरकारने कायम ठेवायला पाहिजेत आणि केळी उत्पादकांना न्याय दिला पाहिजे. असे मत एकनाथ खडसे यांनी मांडले.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: