सणाची सुरुवात उकडीच्या मोदकांनीच 🤍घरचा गोडवा, 🙏बाप्पाचा आशिर्वाद 🙏 🌺
Автор: Saara kitchen recipe
Загружено: 2026-01-20
Просмотров: 60
Описание:
🥥 उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe in Marathi
तुमची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत 🙏 🙏 🙏 🙏 🙏
आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचा आवडता उकडीचा मोदक अगदी सोप्या पद्धतीने.
घरच्या घरी मऊ, छान वळलेले मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा 👍, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 🔔 @Saarakitchenrecipe YouTube
@Saarakitchenrecipe Instagram
अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा
🧺 साहित्य (Ingredients):
सारणासाठी:
किसलेला ओला नारळ – 1 वाटी
गूळ – ¾ वाटी (चिरलेला)
वेलची पूड – ½ टीस्पून
खसखस – 1 टीस्पून (पर्यायी)
केसर- चिमुटभर
जायफळ पूड- चिमुटभर
काजू बदाम चारोळी पिस्ता बारीक चिरून दोन चमचे
पारीसाठी:
तांदळाचे पीठ – 1 वाटी
पाणी – 1वाटी
दूध १ वाटी
मीठ – चिमूट
तूप – ३टीस्पून
#उकडीचेमोदक #ModakRecipe #GanpatiSpecial
#UkadicheModak #GaneshChaturthi
#MarathiRecipe #GharghutiRecipe
#ModakLovers #BappaSpecial
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: