Deutz-fahr Agrolux 50 Turbo Pro 4wd
Автор: JEET AGRO / JEET TRACTORS
Загружено: 2025-06-09
Просмотров: 18277
Описание:
मित्रांनो सन 2023 पासून भारत सरकार ने 50HP पासून पुढील HP च्या सर्व ट्रॅक्टर्स साठी Common rail direct injection (CRDI) टेक्नॉलॉजी बंधनकारक केली , मात्र त्यामुळे ट्रॅक्टरांच्या किमती वाढल्या तसेच अनेक नामांकित कंपन्यांचे ट्रॅक्टर्स सुध्दा CRDI मध्ये पाहिजे तसे चाललेले नाहीत, सर्व सामान्य शेतकऱ्यांना या सगळ्या मुळे खुप त्रास होतोय. मात्र ज्या शेतकऱ्यांना 55 ते 60 HP श्रेणीतील कामे करावयाची आहेत मात्र CRDI इंजिन वाला ट्रॅक्टर नको आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित "ड्युट्ज-फार" कंपनीचा "ॲग्रोलक्स 50 टर्बो प्रो" हा ट्रॅक्टर सर्वोत्तम पर्याय आहे.
हा ट्रॅक्टर जरी 50 HP म्हणून पासिंग होत असला तरीही 55 ते 60 HP चा ट्रॅक्टर जे जे काम करतो ती सर्व कामे सहजपणे करतो. जसे कि 7 फुटा पर्यंतचा रोटावेटर, 2MB लेमकन प्लाऊ, पॉवर हॅरो, सुपर सीडर, मल्चर इतकच काय तर अशी देखील कामे करू शकतो जी कामे इतर ब्रॅण्ड च्या 65 HP ट्रॅक्टर ला सुध्दा जड जातात उदाहरणार्थ केळी मल्चर, मुरघास बनवुन लोड करण्याच मशीन इत्यादी .
डॉईट्स-फार ट्रॅक्टर ची प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे ..
● सर्वात कमी डीझेल खपत
● कधीही गरम होत नाही
● सर्वात कमी टायर स्लिपेज
● सर्व प्रकारच्या अवजारांसाठी योग्य
● सर्वात जास्त दीर्घायुष्य
● सर्वात चांगले हायड्रॉलिक
● सर्वात मजबूत बांधणी
● सर्वात चांगले ब्रेक्स
● अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यात ड्युट्ज-फार बेजोड आहे
अधिकृत वितरक - सातारा, सांगली, कोल्हापूर - "जीत ट्रॅक्टर्स, कराड" 8605659231
Composition - Energy by Elektronomia
Content owner - Latin AutorPerf, Featherstone Music (publishing)
Impact on the video - Eligible for revenue sharing
Composition - Energy by Elektronomia
Content owner - Latin AutorPerf, Featherstone Music (publishing)
Impact on the video - Eligible for revenue sharing
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: