मारवेल गवत बेणे घरपोहोच मिळेल 📞9604857754 समाधान बबनराव काळे
Автор: Shivraj Goat Farm
Загружено: 2023-09-02
Просмотров: 14852
Описание:
मारवेल गवत बेणे घरपोहोच मिळेल 📞9604857754 समाधान बबनराव काळे #daryfarm #goatfarming #चारा
सत्य परिस्थिती
नमस्कार पशुपालकांनो, सबंध महाराष्ट्रभर दुष्काळसदृश परिस्थिती झालेली आहे,आपण आपले गुजराण सहज करू शकतो,रेशनचा आधार आहे पण जनावरांचे काय? 10% पशुपालक सोडले तर बाकीच्या पशुपालकांची जनावरांचा चारा नियोजन करताना मोठी कसरत होत आहे परिणामी खुप कसरत होणार आहे.7000 हजार रुपए गुंठा उस आणुन कुणी दुग्धव्यवसाय वाचवत आहे तर काही ऊस व्यापारी 4000 हजार रुपए टनाचे कोवळाकाचा ऊस पशुपालकांना पुरवत आहेत. अजून भरीत भर पशुखाद्याचे बाजारभाव आवाक्याबाहेर गेलेत. 35 रूपये भाव मिळूनही दुध धंद्यात विकत चारा घेऊन घालणाऱ्यांना परवडत नाहीये,तर दुसरीकडे ज्यांना पाणी आहे त्यांना मुबलक नफा मिळत आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजेत तर उत्तर आहे,जेवढे पाणी एडजस्ट होऊ शकेल त्यात मारवेल गवत लावणे.कारण मारवेल गवत सोडून इतर कुठलाच चारा इतका जलद कापणी येणार नाही व कसदार असल्याने दुग्धव्यवसाय पण परवडेल. ऑल टाईम हिट फक्त मारवेल गवत. बेणे मागवून लागवड करा,महिना सव्वा महिन्यात घालायला येईल. पालेदार लुसलुशित वाण असल्याने सर्वच जनावरे आवडीने खातात. बेणे मागण्यासाठी व्हाट्सएप ला हाय पाठवा,सविस्तर माहिती पाठवतो.नका घालू 7000 रूपये गुंठ्याचा ऊस,त्यापेक्षा गुंठाभर लागेल ईतके मारवेल गवत बेणे मागवा व त्यापासूनच कापणी करून पुढे लावत चला. पशु आनंदाने दुध देतील व तुमच्याही खिश्यात दोन पैसे उरतील.
संपर्क- समाधान बबनराव काळे*
दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व चारा व्यवस्थापन सल्लागार*
मो.9604857754
साताळी,ता-येवला,जि-नासिक
भाव/रेट कसा?आमची कमीतकमी ऑर्डर ही २५०० कांड्यांची असते 3000 रूपयान्ना, कुरियर खर्च हा माझ्याकडे असतो. बेणे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या गावी कुरियर केले जाते.
त्यात १ गुंठा(33×33 फुट) क्षेत्र लागवड होते, त्याचाच व्यवस्थित सांभाळ केला असता सव्वा महिन्यात (40 दिवस)मारवेल गवत कापणी येते. तेच कापणी करून त्याच्या कांड्या बनवून सुमारे 10 गुंठे क्षेत्र लागवड होते. असं आपण कोणत्याही कापणीला बेणे कटिंग करून लागवड करू शकतो. एकदा लागवड केली की ५-६ वर्ष चारा चालतो.प्रत्येक महिन्याला कापणी येते,फक्त पहीली कापणीला सव्वा महीना लागतो. गवताची वाढ व आयुष्य हे पाणी,जमीन व खत व्यवस्थापन यावर अवलंबून असते. साधारणपणे 6-7 फुट वाढ
एक गुंठे क्षेत्र लागवड करायला 2500 कांड्या लागतात*
रुपये 3000 मध्ये 2500 कांड्या
रूपये 6000 मध्ये 5100 कांड्या
रूपये 11000 मध्ये 12000 कांड्या
रूपये 16000 मध्ये 19000 कांडया
रूपये 22000 मध्ये 25000 कांड्या
रूपये 45000 मध्ये एक बिघ्याचे बेणे व एक विजिट करून जागेवर येऊन माहीती दिली जाईल
रूपये 80000 मध्ये एक एकरचे बेणे व एक विजिट करून जागेवर येऊन माहीती दिली जाईल
याचबरोबर मका,मेथीघास, स्मार्ट नेपियर, शेवरी,शेवगा बियाणे मिळेल
संपर्क- समाधान बबनराव काळे
(दुग्ध व्यवसाय ,शेळीपालन व चारा व्यवस्थापन सल्लागार)
मो.9604857754
योगायोग निवास
नेऊरगाव रोड,साताळी
ता.येवला जि.नाशिक
https://instagram.com/chara_niyojan?i...
लागवड पद्धत- गादी वाफे बनवून शेणखत टाकून पाणी भरून द्यावे. बेणे मिळाल्यावर पाण्याने अर्धे भरलेल्या घमेल्यात त्या सर्व कांडया उभ्या करून ठेवाव्यात व 2 तासानंतर ओल्या वाफ्यामध्ये अर्धा बाय अर्धा फुटाच्या अंतरावर 1 -1 इंच खोसाव्यात..व वरून पुन्हा पाणी सोडून द्यावे. सुरूवातीला कांड्या जतन होण्यासाठी पहिले पंधरा दिवस 2/3 दिवसांच्या अंतराने पाणी भरावे. त्यानंतर पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पंधरा दिवसांनी उपलब्ध असेल तर 10:26:26 चा हलकासा डोस द्यावा. मारवेल गवताला फक्त एक निंदनीची गरज असते ती निंदनी 25 दिवसानंतर करावी. कारण तोपर्यंत कांडया जमीनीत पक्क्या झालेल्या असतात. 40/42 दिवसांनी पहिली कापणी करावी.त्यानंतर प्रति 28/30 दिवसांनी कापणी करत रहावी.
वेळोवेळी युरिया, शेणखत व 10:26:26 चा डोस देत रहावा
दुसर्या कापणीपासुन चाऱ्याची वाढ व फुटले भरपूर असतात त्यामुळे मुबलक चारा निघतो.फक्त कापणी भुईलगत करायची.
नमस्कार मित्रानो आपनही आपल्या विक्रीसाठी असलेल्या शेळ्या/पाठी/बोकड/गाई/म्हशी/कोंबड्या/चारा बियाणे या आपल्या चॅनेल च्या माध्यमातून विक्री करु शकता करायचे असेल तर व्हिडिओ व माहिती या व्हॉट्सॲप नंबर वर पाठवा 👉📞8799850575 📞9822295302
व्हिडिओ साठी थोडे फार चार्जेस ठेवले आहे Youtube तसेच👉 whatsapp 500+गृप/Facebook page/instgram वर शेअर केले जातील जेणे करून लवकर विक्री होईल
धन्यवाद 🙏 संजय गवळी
Buisness queries:- [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: