विराचं पहिलं बोरन्हाण | Vira's First Bornhan 2026 Full Vlog
Автор: engineer vlogger Official
Загружено: 2026-01-27
Просмотров: 118
Описание:
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजचा व्लॉग आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आमच्या लाडक्या 'विरा'चं (Vira) पहिलं बोरन्हाण आहे! 👶✨ मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही हा पारंपरिक सोहळा कसा साजरा केला, हे तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
विराचे हलव्याचे दागिने, त्याचे गोड एक्सप्रेशन्स आणि बोरन्हाणमध्ये झालेली चॉकलेट्स-फळांची उधळण... हे सर्व क्षण आम्ही या व्हिडिओत कैद केले आहेत. हा सोहळा नक्की कसा पार पडला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 😊
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला, तर: 👍 Like करा ❤️ Comment मध्ये विराला आशीर्वाद द्या 🔔 Subscribe करा (Engineer Vlogger Official ला)
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
🌸 विराची बोरन्हाणसाठी केलेली तयारी 🎊
🌸 पारंपारिक बोरन्हाण विधी आणि महत्त्व 🚩
🌸 घरातील धम्माल आणि पाहुण्यांची उपस्थिती 🎊
🌸 संक्रांत स्पेशल २०२६ सेलिब्रेशन 🪁
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि तुमच्या लाडक्या 'विरा'ला आशीर्वाद द्यायला विसरू नका! ❤️
👉 Instagram ID:@Mr_swapnilfarde 👈 (इथे क्लिक करून फॉलो करा आणि सपोर्ट करा! ❤️)
#FirstBornhan #FamilyVlog #Sankrant2026 #BornhanCeremony #Bornhanvlogmarathi baby #bornhanceremony #bornhandecoration #traditionalbornhanvidhimarathi
😃 how to celebrate bornhan for baby
बाळाचे बोरन्हाण विधी आणि तयारी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: