Shyam Sundar Banvaari | Raag Bibhas | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Sarita Parandekar
Автор: Asha Khadilkar
Загружено: 2025-10-26
Просмотров: 1455
Описание:
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या भेटीतील अकरावे पुष्प आज म्हणजे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी गुंफण्यात येईल
अनेक स्वरूपात आपल्याला भेटणारा कृष्ण- "बाळ कृष्ण"," द्वारकाधिपती", "योगेश्वर", "सखा" "राधेचा प्रियकर". भारतीय संगीतात आणि आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असलेल्या या कृष्णावर रचलेल्या काही बंदिशी पुढील भागात प्रस्तुत करण्याचा मानस आहे.
यांतील पहिली बंदिश ऐकू या एकतालात निबद्ध" विभास" या रागात. पेश करताहेत सरिता परांडेकर.
राग : विभास
ताल : द्रुत एकताल
शामसुंदर बनवारी । मन बस गयी छब तोरी ।।
ग्वाल बाल गोपियन संग ।नाचत खेलत गिरिधारी।
मन बस गयी छब तोरी।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: सरिता परांडेकर
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: