ट्रम्पला घाबरणाऱ्यांनी अशी वक्तव्य करु नयेत, मनसेचं कोश्यारींना प्रत्युत्तर | MNS on Koshyari
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-11
Просмотров: 7043
Описание:
माजी राज्यापाल भगतसिंह कोश्यारींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय..राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत असा टोला कोश्यारींनी लगावलाय...सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला भीतीपोटी कलाकारांनी हजेरी लावल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. त्याला कोश्यारींनी उत्तर दिलंय. यावेळी कोश्यारींनी मोदींची प्रभू रामाशी तुलना केली,. तर ट्रम्पला घाबरणाऱ्यांनी अशी वक्तव्य करु नयेत असं उत्तर मनसेने दिलंय...
Bhagat Singh Koshyari Statement, Raj Thackeray Reaction, Narendra Modi Comparison, MNS Political Response, Maharashtra Political Debate, RSS Event Controversy, Political War of Words, Indian Politics News, Breaking Political Statement, Maharashtra Leaders Reaction
#bhagatsinghkoshyari #rajthackeray #narendramodi #mns #maharashtrapolitics #politicaldebate #rsscontroversy #politicalreaction #indiapolitics #breakingpolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: