🚔 पोलीस भरती 2025 | धाराशिव जिल्हा पोलीस PYQ | CLASS-59 | गणित आणि बुद्धिमत्ता | अविनाश गुरव सर
Автор: Guruschool Academy
Загружено: 2026-03-19
Просмотров: 98
Описание:
📚 संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता Playlist – Guruschool Academy by AVINASH GURAV SIR
🔹 काळ, काम आणि वेग (TIME, WORK AND SPEED )
• TIME AND WORK काळ, काम आणि वेग
🔹 पोलीस भरती PYQ 2024
• Police Bharti PYQ 2024
🔹 वेग, वेळ आणि अंतर SPEED, DISTANCE &TIME )
• वेग, अंतर आणि वेळ
🔹 संपूर्ण भूमिती (COMPLETE GEOMETRY )
• संपूर्ण भूमिती एका व्हिडिओत
🔹 सरासरी – संपूर्ण CHAPTER(AVERAGE )
• 📘 AVERAGE – Complete Concept Class by Avin...
🔹 लसावि आणि मसावि (LCM AND HCF)
• LCM AND HCF लसावि आणि मसावि
🔹 नफा आणि तोटा (PROFIT AND LOSS )
• PROFIT AND LOSS नफा आणि तोटा
🔹 मिश्रने आणि एकत्रीकरणे (MIXTURE AND ALLIGATION )
• MIXTURE AND ALLIGATION
🔹 गुणोत्तर आणि प्रमाण (RATIO AND PROPORTION )
• RATIO AND PROPORTION
🔹 टक्केवारी (PERCENTAGE )
• PERCENTAGE BY AVI GURAV SIR | CLASS-17 | M...
या व्हिडिओमध्ये लातूर जिल्हा पोलीस भरतीचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQ) सविस्तर सोडवून दाखवले आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांतील महत्त्वाचे प्रश्न, सोप्या ट्रिक्स, शॉर्टकट पद्धती आणि परीक्षेत कमी वेळेत जास्त प्रश्न कसे सोडवायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन या क्लासमध्ये मिळेल. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा CLASS-42 अत्यंत महत्त्वाचा आहे.
📚 या क्लासमध्ये काय शिकाल?
✔ लातूर पोलीस भरतीचे Real Exam Pattern प्रश्न
✔ गणित + बुद्धिमत्ता Step-by-Step Explanation
✔ Fast Solving Tricks आणि Shortcut Methods
✔ वेळ व्यवस्थापनासाठी Special Tips
✔ Beginner ते Advanced सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन
🎯 हा व्हिडिओ कोणासाठी?
👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2024
👉 SRPF / वनरक्षक / तलाठी / गट-क / गट-ब
👉 सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी
🔔 रोज नवीन क्लास, टेस्ट आणि प्रॅक्टिस सेशनसाठी चैनल Subscribe करा व Bell Icon दाबा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा | 💬 तुमचा प्रश्न Comment मध्ये विचारा | 📲 मित्रांसोबत Share करा.
💪 तुमच्या यशासाठी सदैव प्रयत्नशील – अविनाश गुरव सर
🔥 Guruschool Academy | Maharashtra Spardha Pariksha Maths & Reasoning – Live + Recorded Classes | By Avinash Gurav Sir
Guruschool Academy या YouTube चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले गणित (Maths) आणि बुद्धिमत्ता (Reasoning) विषयांचे पूर्ण, सोपे आणि परीक्षा-केंद्रित मार्गदर्शन दिले जाते. या सर्व लेक्चर्सचे मार्गदर्शन अनुभवी शिक्षक अविनाश गुरव सर स्वतः करतात. सर अवघड टॉपिक्स अतिशय सोप्या पद्धतीने, ट्रिक्ससह आणि परीक्षा लक्षात घेऊन शिकवतात.
येथे तुम्हाला Live Classes, Recorded Lectures, PYQ Analysis, Shortcut Tricks, Daily Practice Questions, Test Series आणि Exam Strategy एकाच ठिकाणी मिळेल. बेसिकपासून अॅडव्हान्सपर्यंत प्रत्येक टॉपिक स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितला जातो, ज्यामुळे कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवणे शक्य होते.
🎯 खालील परीक्षांसाठी स्पेशल तयारी:
✅ पोलीस भरती
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ महाराष्ट्र राज्य सेवा गट क
✅ महाराष्ट्र राज्य सेवा गट ब
✅ शिक्षक भरती
✅ सरळ सेवा भरती
✅ TET
✅ TAIT
✅ महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा
जर तुम्ही Police Bharti / Talathi / Forest / TET / TAIT / MPSC Group C & B / State Service Prelims साठी तयारी करत असाल, तर हा चॅनल तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
👉 आजच Guruschool Academy Subscribe करा
👉 रोज नवीन व्हिडिओ + Live Class अपडेट मिळवा
👉 Avinash Gurav Sir सोबत तुमची तयारी करा Strong & Smart
📚 Maths + Reasoning + Proper Guidance = Selection
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: