" मी संविधान जाळणार..." असे बाबासाहेब का, कुठे,कधी आणि कशामुळे म्हणाले होते ?
Автор: Pavankumar Shinde
Загружено: 2020-08-25
Просмотров: 277
Описание:
संविधानाबद्दल बहुसंख्य सवर्ण हिंदू (सवर्ण म्हणजे– ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील जाती-पोटजातीचा व्यक्ती) आणि काही अनुसूचित जाती-जनजातीचे लोक यांच्या मनात एवढी गरळ का ?
तसेच धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार वगैरे वगळता बाकीच्या 'तरतुदीबद्दल' उच्चजातीय मुस्लिम, ख्रिश्चन, शीख इत्यादी अल्पसंख्याक जन यांच्या मनात किल्मिष का आहे ?
समाजवादी, काही लिबरल, कम्युनिस्ट, आरएसएस, काँग्रेसी गट इत्यादि संविधान विरोधी का आहेत ? त्यांना संविधानिक तरतुदी का मोडीत काढायच्या आहेत ?
याचे कारण संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, एवढेच नाही, तर आणखी 'भयानक' कारणे त्यामागे आहेत.
#ConstitutionOfIndia
#संविधान
#बाबासाहेब
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: