२ तरुण, 'ते' हॉटेल, ९ मोबाईल अन ६ बँकखाती Sambhajinagar ते Tamilnadu Digital Arrest चा सगळा थरार...
Автор: Maharashtra Bhumi
Загружено: 2025-08-02
Просмотров: 22175
Описание:
#maharashtrabhumi #crimenews #sambhajinagar #onlinescam
डळी घटना आहे तामिळनाडूच्या तांबरम शहरातील, आणि या घटनेतील आरोपी आहेत, महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरातील 2 इंजिनियर तरुण... श्रीकांत गाडेकर आणि नरेश शिंदे... अशी त्यांची नावं. त्यांचा आणखी एक साथीदार असल्याचाही संशय तामिळनाडू पोलिसांना आहे. या आरोपींनी मिळून असा काही कारणामा केलाय, की ज्याची चर्चा ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर तामिळनाडू राज्यातही रंगलीये... आरोपींनी संभाजीनगरातून थेट तामिळनाडूतील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत, त्याच्याकडून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 2 कोटी 27 लाख रु. उकळले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामुळे त्यांचा संबंध देशभरात अब्जावधी रुपये लुटणाऱ्या डिजिटल अरेस्टच्या रॅकेटशी तर नाही ना? असाही संशय पोलिसांना आहे. सर्वांच्याच भुवया उंचावणारं हे डिजिटल अरेस्टचं सगळं प्रकरण काय आहे? चेन्नईपासून सुरू झालेला पोलीस तपास संभाजीनगरात कसा थांबला? त्याचीच इनसाईड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_official
►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_official
►Twitter - / mahabhumi22
►YouTube - / @maharashtra_bhumi_official
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: