आता टाटा पिकअप सर्विस सेंटरला नेण्याची गरज नाही - Tata Motors StarGuru
Автор: Auto Helper मराठी
Загружено: 2024-09-12
Просмотров: 1158
Описание:
टाटा मोटर्स कॉमर्शियल व्हीकल यांनी सुरु केलेल्या स्टार गुरु initiative मुळे लांब सर्विस सेंटरला गाडी नेण्याची गरज नाही. जवळच्या सर्विस सेंटरला संपर्क करुन स्टार गुरु चा नंबर मिळवून तुम्ही जागीच सर्व काम करुन घेऊ शकता. स्टार गुरु वारंटी मधील गाडीला सुद्धा फ्री सर्विस करुन देतात. स्टार गुरु एक असा मेकॅनिक आहे ज्याला टाटा मोटर्स ने ऑफिशल ट्रेनिंग दिलेली आहे.
#tatacommercialvehicles
व्हाट्सअँप ग्रुप - https://chat.whatsapp.com/KYN6PmAXiaW...
टेलिग्राम चॅनेल - https://telegram.dog/autohelpermarathi
आपला ब्लॉग - https://autohelper.co.in/
Music from #InAudio: https://inaudio.org/
A Way to You.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: