पारनेर तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी | अडीच एकरात, 31 लाखांची मिरची !
Автор: Farmers for Forests
Загружено: 2025-09-06
Просмотров: 11006
Описание:
उत्तम गुंजाळ, पारनेर तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी यांच्याशी F4F Team ने खास संवाद साधला. 🌾
या गप्पांमध्ये त्यांनी फायदेशीर शेती करण्याचे मार्ग, शेतीतील अडचणी आणि त्यावर मात करण्याचे अनुभव मनमोकळेपणाने सांगितले.
👉 शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ही गोष्ट नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा!
F4F Team सतत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असून, शेतीसाठी योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोत्साहन देत आहे.
F4F Team had an insightful conversation with Uttam Gunjal, a progressive farmer from Parner Taluka. 🌱
In this discussion, he shared valuable thoughts on profitable farming practices, the challenges farmers face, and how to overcome them with determination.
👉 Watch this inspiring story to know how farmers are shaping the future of agriculture with innovation and hard work.
F4F Team continuously connects with farmers, providing them with guidance, modern techniques, and support to make farming sustainable and profitable.
#F4FTeam #शेतकरी #शेती #कृषीविकास #शेतकऱ्यांच्यागोष्टी #प्रगतशीलशेतकरी #FarmingSolutions #Agriculture #FarmerSupport #IndianFarmers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: