रेल्वे वाहतूक बंद, परभणीत रूळ खचले | Parbhani News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-09-28
Просмотров: 23583
Описание:
परभणीत रेल्वेरुळ खचल्याने गंगाखेड परळी मार्गावरील रेल्वेची वाहतूक बंद केलीय..गंगाखेड तालुक्यात वडगाव स्टेशन ते पडेगाव रेल्वे गेट जवळ घटना घडलीय.. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, रेल्वेचे अधिकारी दाखल झालेयत.. परभणी, गंगाखेड वरून परळी कडे धावणाऱ्या 5 गाडया रद्द केल्यायत , सहा गाड्या अंशतः रद्द तर आठ गाड्यांचा मार्ग बदललाय.
#Parbhani, #ParbhaniCity, #ParbhaniNews, #Maharashtra, #ParbhaniUpdates, #ParbhaniWeather, #ParbhaniPolitics, #ParbhaniEvents, #ParbhaniCulture, #ParbhaniLife, Parbhani, ParbhaniCity, ParbhaniNews, Maharashtra, ParbhaniUpdates, ParbhaniWeather, ParbhaniPolitics, ParbhaniEvents, ParbhaniCulture, ParbhaniLife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: