MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार | MPSC Exam Update
Автор: Saam TV News
Загружено: 2026-06-25
Просмотров: 23769
Описание:
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार | MPSC Exam Update
एमपीएससी परीक्षे देणाऱ्या विद्यार्थ्यांनो आता टेन्शन सोडा...आम्ही असं म्हणतोय कारण MPSCनं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवरील मानसिक दडपण कमी करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचललंय. 2027पासून राज्यसेवा आणि इतर महत्त्वाच्या पूर्व परीक्षा आता वर्षातून एकदा नव्हे, तर दोन किंवा अधिक वेळा होणारेय. याशिवाय, पारंपरिक पेन-पेपर पद्धत बंद होऊन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. पूर्व परीक्षा अनेकदा होणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होईल.
mpsc update, mpsc news today, mpsc exam 2027, mpsc pre exam changes, maharashtra competitive exam, mpsc online exam, mpsc latest news, mpsc reform, mpsc students news, maharashtra govt exam update, saamtv news, marathi news
#Hashtags
#mpsc #mpscnews #maharashtranews #competitiveexams #students #examupdate #breakingnews #educationnews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: