सोलापुरी लेझीम विरुद्ध बीडची हलगी लेझीम! कोण जिंकणार महाराष्ट्राचे मन?
Автор: Kishor Dhondiram Pawar
Загружено: 2025-08-28
Просмотров: 1376
Описание:
"सोलापुरी लेझीम विरुद्ध बीडची हलगी लेझीम!"
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लेझीमचा ठेका आजही जोश व उत्साह निर्माण करतो. सोलापूरची लेझीम आणि बीडची हलगी लेझीम – या दोन पारंपरिक कला कोण जिंकणार महाराष्ट्राचे मन? या व्हिडिओत तुळजापूरवेस सोलापूरी लेझीम पथक व बीड जिल्ह्यातील चांदापूर गावचे या पथकांनी बिदर येथे आपली कला सादर केली.
हा रंगतदार मुकाबला नक्की पाहा आणि तुमच्या मते कोणती लेझीम जास्त जोशात आहे ते कमेंटमध्ये लिहा!
#सोलापुरीलेझीम #बीडचीहलगीलेझीम #महाराष्ट्रसंस्कृती #लेझीम #MaharashtraFolkDance #SolapurLezim #BeedHalgiLezim #MarathiCulture #TraditionalDance #FolkDanceIndia #news #motivation #education #marathi #maharashtra #marathiculture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: