पाहुण्यांसाठी परफेक्ट स्टार्टर - स्टफ्ड मशरूम रेसिपी | Stuffed Mushrooms | Anuradha Tambolkar
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2026-01-31
Просмотров: 2205
Описание:
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
आज आपण पाहणार आहोत स्टफ्ड मशरूम भन्नाट रेसिपी 😋
ही हॉटेल स्टाईल रेसिपी खूपच सोपी आणि झटपट आहे. कमी साहित्यांत तयार होणारी ही टेस्टी व्हेज स्टार्टर रेसिपी पार्टी, पाहुणे किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी अगदी परफेक्ट आहे 🔥
मशरूम कसे साफ करायचे, स्टफिंग कशी बनवायची आणि मशरूम सॉफ्ट व ज्युसी कसे ठेवायचे – सगळं या व्हिडिओमध्ये दिले आहेत.
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #stuffedmushrooms #mushroomcheese #cheesestuffedmushroom #stuffedmushroom #mushroomrecipe #hotelstylerecipe #marathirecipe #vegstarter #partystarter #cheesymushroom #cheesemushroom #buttonmushrooms #buttonmushroom
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: