तोंडाला पाणी सोडणारे स्पायसी चिकन फ्राय सोप्या पद्धतीने बनवा । चिकन फ्राय । Chicken Fry Recipe
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2019-07-28
Просмотров: 1244573
Описание:
Chicken Fry Recipe In Marathi | Spicy Chicken Fry | चिकन फ्राय रेसीपी | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
Pavbhaji Masala Recipe | पावभाजी मसाला - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
साहित्य - ७०० ग्रॅम चिकनचे मध्यमपेक्षा मोठे तुकडे, ५ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, २" आले, १ कप कोथिंबीर, १ कप पुदीना, ½ लिंबू, १ tblsp पावभाजी मसाला, १ tsp जीरे पावडर, १ tsp चाट मसाला, १½ tsp हळद, १½ tblsp घरगुती लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम मिक्सरला हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, कप कोथिंबीर, कप पुदीना इत्यादी बारीक वाटून घ्या. आता चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून त्यावर लिंबू पिळून घ्या. त्यानंतर यात पावभाजी मसाला, जीरे पावडर, चाट मसाला, हळद, घरगुती लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ व तयार केलेली हिरवी पेस्ट घालून संपूर्ण साहित्य चिकनला व्यवस्थित चोळून घ्या. आता चिकन ३० मिनिटे मुरवत ठेवा. ३० मिनीटांनी पॅनमध्ये तेल गरम करून मंद आचेवर तांबूस रंगावर दोन्हीबाजूने चांगले तळून घ्या. गरमागरम चिकन फ्राय पुदिनाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
#chickenfryrecipe #spicychickenfry #homemadechickenfry
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: