Mumbai To Shirdi Budget Trip/ 12131 Sainagar Shirdi Express Journey/ खूप गर्दी होती😫/ SK TRAVELLERS
Автор: Pravasi Sahil
Загружено: 2023-01-25
Просмотров: 47536
Описание:
मुंबई ते साईनगर शिर्डी
या व्हिडिओ मध्ये आम्ही मुंबई पासून शिर्डी पर्यंत चा रेल्वे प्रवास केला आहे तसेच शिर्डी देखील फिरलो आहे आणि मुंबई पासून आम्ही शिर्डी पर्यंत कसे गेलो आणि टिकडे काय काय फिरलो ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे.
विषय असा आहे की शिर्डी ला जाण्याचा प्लॅन अचानक ठरला असल्यामुळे मला ह्या व्हिडिओ च नियोजन नीट करता आलं नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी जेवढा होईल तेवढा चांगला बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेवटी जर ह्या ट्रिप बद्दल तुम्हाला काही अजून जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही Comment करून विचारू शकता.
#shirdi #shirdisaibaba
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: