लोकमान्य टिळक क्विझ | लोकमान्य टिळक प्रश्नोत्तरी | लोकमान्य टिळक मराठी क्विझ | इतिहास प्रश्नोत्तरे
Автор: Prashna Manjusha
Загружено: 2026-01-04
Просмотров: 34
Описание:
Lokmanya Tilak GK Marathi | Lokmanya Tilak Quiz in Marathi | लोकमान्य टिळक क्विझ | GK Quiz Marathi | लोकमान्य टिळक प्रश्नोत्तरी | लोकमान्य टिळक मराठी क्विझ | इतिहास प्रश्नोत्तरे
प्रश्नमंजुषा चॅनलवर आपले स्वागत आहे.
हा व्हिडिओ लोकमान्य टिळकांवर आधारित मराठीतील व्हिडिओ आहे. ही मराठी क्विझ सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त आहे. लोकमान्य टिळक बद्दल शिकणाऱ्या आणि समजून घेणाऱ्यांसाठी देखील हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर, कार्यावर आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर आधारित ही मराठी क्विझ नक्की पाहा. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे आणि इतिहासप्रेमींसाठी ही क्विझ अत्यंत उपयुक्त आहे.
तुमची लोकमान्य टिळकांवर माहिती किती? लोकमान्य टिळकांबद्दल तुमचं ज्ञान तपासायला तयार आहात का? 🤔 या रोचक क्विझमध्ये सहभागी व्हा.
📚 या क्विझमध्ये तुम्हाला पुढील विषयांवरील प्रश्न मिळतील👇
✔️ लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र
✔️ स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
✔️ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे
✔️ शिक्षण, लेखन व सामाजिक कार्य
✔️ इतिहास सामान्य ज्ञान प्रश्न
📚 ही क्विझ उपयुक्त आहे:
• शालेय विद्यार्थी
• स्पर्धा परीक्षा
• सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी
👍 LIKE | SHARE | COMMENT करा आणि आणखी असे ज्ञानवर्धक क्विझ व्हिडिओ पाहण्यासाठी SUBSCRIBE करा!
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: