ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

१०x१२ एक आरसीसी रूम बांधण्यासाठी कामगार खर्च किती येतो, भाग-२ |

Автор: बांधकाम गुरु

Загружено: 2026-03-03

Просмотров: 1178

Описание: नमस्कार मित्रांनो,
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, १०x१२ फुटांची (१२० स्क्वेअर फूट) एक मजबूत आरसीसी (RCC) रूम बांधण्यासाठी २०२६ मधील चालू दरांनुसार कामगार खर्च (Labour Cost) किती येऊ शकतो.
बऱ्याचदा घर बांधताना आपल्याला साहित्याचा अंदाज येतो, पण मजुरी किंवा लेबर रेट नक्की काय चालू आहेत हे समजत नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे,

पाया (Foundation) खोदण्याचा खर्च.
कॉलम, बीम आणि स्लॅब भरणीचे दर.
वीटकाम आणि प्लास्टरिंगसाठी किती पैसे लागतात.
टायलिंग आणि इलेक्ट्रिकल कामाचा अंदाजे खर्च.

व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा! चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
#ConstructionCost #10x12Room #LabourCost #CivilEngineeringMarathi #HouseConstruction #RCCStructure #MarathiVlog #BuildingEstimates2026

(Disclaimer) डिस्क्लेमर.
व्हिडिओमध्ये दिलेली माहिती (बांधकाम साहित्य आणि मजुरी खर्च) केवळ  (Educational & Informational) उद्देशासाठी आहे. बांधकामाचे दराचे  ठिकाण, साहित्याचा दर्जा, ब्रँड आणि वेळेनुसार बदलू शकतात. कन्स्ट्रक्शन साठी मटरेल कोणत्या क्वालिटीच वापरणार आहेत त्यावरती टोटल खर्च अवलंबून असतो, तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहतात तुम्ही ज्या भागांमध्ये राहता तेथे लेबर रेट काय चालू आहे त्यावरती टोटली लेबर खर्च अवलंबून असतो, या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला मटेरियलचा आणि लेबर चा अंदाज मिळावा म्हणून व्हिडिओ बनवले जातात.
व्हिडिओमध्ये दिलेले माहिती अंदाजे (Estimated) आहेत. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कृपया आपल्या स्थानिक इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा कंत्राटदाराशी चर्चा करून खात्री करून घ्यावी. या माहितीचा वापर करून होणाऱ्या कोणत्याही नफा-तोट्याला हे चॅनेल जबाबदार राहणार नाही. सर्व माहिती तुम्हाला मटरेलचा आणि लेबर चा अंदाज येण्यासाठी सांगितली जाते. धन्यवाद.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
१०x१२ एक आरसीसी रूम बांधण्यासाठी कामगार खर्च किती येतो, भाग-२ |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Dzisiaj Informacje Telewizja Republika 07.03.2026 | TV Republika

Dzisiaj Informacje Telewizja Republika 07.03.2026 | TV Republika

Największy atak rakietowy w historii — I perfekcyjna obrona która go zatrzymała

Największy atak rakietowy w historii — I perfekcyjna obrona która go zatrzymała

50h z plemieniem KANIBALI (Papua)

50h z plemieniem KANIBALI (Papua)

Вечная канализация БЕЗ ОТКАЧКИ! Проверено годами на практике!

Вечная канализация БЕЗ ОТКАЧКИ! Проверено годами на практике!

Внутри подземной системы хранения воды Израиля

Внутри подземной системы хранения воды Израиля

घर बांधताना कॉन्ट्रॅक्टरसोबत करा 'हे' १० करार! घर बांधताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

घर बांधताना कॉन्ट्रॅक्टरसोबत करा 'हे' १० करार! घर बांधताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

ТРОТУАРНАЯ ПЛИТКА сделанная СВОИМИ РУКАМИ по этой технологии выдержит даже ТАНК

ТРОТУАРНАЯ ПЛИТКА сделанная СВОИМИ РУКАМИ по этой технологии выдержит даже ТАНК

रेल्वे ,अंतर ,वेग ,वेळ ,बोट व प्रवाह | पोलीस भरती स्पेशल |FREE FASTRACK BATCH| अंकगणित व बुद्धिमत्ता

रेल्वे ,अंतर ,वेग ,वेळ ,बोट व प्रवाह | पोलीस भरती स्पेशल |FREE FASTRACK BATCH| अंकगणित व बुद्धिमत्ता

Вечная канализация БЕЗ ОТКАЧКИ! Будет работать ВЕКАМИ

Вечная канализация БЕЗ ОТКАЧКИ! Будет работать ВЕКАМИ

Prowokacja na granicy? / Pilny przerzut wojsk

Prowokacja na granicy? / Pilny przerzut wojsk

१००० स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी २०२६ मध्ये किती खर्च येईल? | सविस्तर माहिती.

१००० स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी २०२६ मध्ये किती खर्च येईल? | सविस्तर माहिती.

Электрический радиатор из обычной батареи! Супер практичный и экономичный.

Электрический радиатор из обычной батареи! Супер практичный и экономичный.

Pudhari News | पोलंडच्या इव्होना आणि मार्थाच्या कोल्हापुरातील आठवणी, एका खास मैत्रीची कहाणी

Pudhari News | पोलंडच्या इव्होना आणि मार्थाच्या कोल्हापुरातील आठवणी, एका खास मैत्रीची कहाणी

Pudhari News | अमेरिका इराण युद्धात पुढे काय होणार? तज्ज्ञ काय म्हणतात? | Pudhari Dhurla

Pudhari News | अमेरिका इराण युद्धात पुढे काय होणार? तज्ज्ञ काय म्हणतात? | Pudhari Dhurla

छ. संभाजीनगर 100 प्रश्न|हायकोर्ट भरती GK महालाईव्ह 2026|Sambhajinagar district Highcourt Question-2

छ. संभाजीनगर 100 प्रश्न|हायकोर्ट भरती GK महालाईव्ह 2026|Sambhajinagar district Highcourt Question-2

#आतली_बातमी Live: ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी बातचीत… Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी बातचीत… Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

Как выкопать колодец? Важные моменты.

Как выкопать колодец? Важные моменты.

Iran-Israel मध्ये युद्ध सुरू असताना Dubai, Abudhabi, Qatar अशा देशांवर Iran हल्ले का करतंय ?कारण काय

Iran-Israel मध्ये युद्ध सुरू असताना Dubai, Abudhabi, Qatar अशा देशांवर Iran हल्ले का करतंय ?कारण काय

Мебельная фурнитура которую вы не поняли

Мебельная фурнитура которую вы не поняли

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]