Work-Life Balance & 12 Months Sabbatical प्रवास: Time Billionaire | Swanand Kelkar
Автор: Swayam Talks
Загружено: 2024-08-13
Просмотров: 77517
Описание:
Swayam Talks सादर करत आहे — बँकिंगपासून ’टाईम बिलिअनेअर’ होण्यापर्यंतचा स्वानंद केळकर यांचा प्रेरणादायी प्रवास!
"आजचं काम उद्यावर टाकू नये", "वेळेचं महत्त्व ओळखा" — अशा अनेक म्हणी आपण ऐकतो, पण त्या खरंच आचरणात आणतो का?
ज्याला वेळेचं गणित जमतं, तोच होतो खरा टाईम बिलेनिअर !
विचार कृतीत उतरले तरच त्यांची पूर्तता होते, आणि नवनवीन गोष्टी स्विकारल्यावरच आयुष्याचं खऱ्या अर्थाने आनंददायी रूप समोर येतं.
मोर्गन स्टॅन्लेमध्ये Equity Fund Manager म्हणून काम करत असताना, फेब्रुवारी 2020 मध्ये स्वानंद केळकर यांनी घेतला 12 महिन्यांचा सॅबॅटिकल, एक खास निर्णय स्वतःच्या आयुष्याला नव्याने शोधण्यासाठी.
या वर्षात, त्यांनी करिअरच्या पायऱ्या चढण्याऐवजी, प्रत्येक महिन्याला एक नवीन छंद जोपासला तेही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. जसं की:
1️⃣ योग – Sivananda आश्रमात २४/७ ट्रेनिंग
2️⃣ नृत्य – Bollywood आणि Tollywood स्टाईलने मानसिक अडथळे मोडले
3️⃣ क्रिएटिव्ह रायटिंग – मंजुला पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली लघुकथा लेखन
4️⃣ कुकिंग – पाच प्रकारच्या फ्युजन जेवणांची तयारी
5️⃣ फिटनेस आणि मानसिक आरोग्य – बॉडीबिल्डिंग आणि CAT ची पुन्हा तयारी
6️⃣ क्रिकेट कोचिंग – गॅरी कर्स्टन अकॅडमीत प्रशिक्षण
या प्रवासात त्यांनी अनुभवली शिस्त, चिकाटी, आणि खरी वेळेची स्वतंत्रता.
आज स्वानंद केळकर हे Break Out Capital चे संस्थापक आहेत आणि Time Billionaire म्हणून जगत आहेत, ज्यांचं प्रत्येक क्षणावरही तितकंच प्रेम आहे, जितकं यशावर!
🎥 त्यांच्या या अर्थपूर्ण प्रवासाची प्रेरणादायी गोष्ट नक्की पाहा!
🔔 अजून अशाच विचारांना चालना देणाऱ्या कथा पाहण्यासाठी Swayam Talks ला आजच सबस्क्राइब करा!
डॉ. उदय निरगुडकर यांनी आभाशी साधलेला संवाद आपल्याला नक्कीच आवडेल! पाहा संपूर्ण मुलाखत Ad free फक्त Swayam Talks App वर - https://swayamtalks.org/video/swanand...
असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link
~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~
Swayam Talks presents the inspiring sabbatical story of Swanand Kelkar, a banker‑turned‑Time Billionaire!
We all know the proverbs like "Do today what should be done tomorrow" or "The value of time", but we often don’t act on them. The one who can manage the math of time becomes a "time billionaire" — the true master of time.
Only those thoughts that are turned into action can be realised, and by embracing new challenges, we can enjoy life to the fullest.
From Equity Fund Manager at Morgan Stanley to founder of Break Out Capital, Swanand took a 12-month sabbatical in February 2020 to reinvent his life.
Instead of climbing the career ladder, he pursued passions— each month—with expert guidance: Such as,
Yoga (24/7 training at Sivananda Ashram)
Dance (breaking mental blocks with Bollywood & Tollywood)
Creative Writing (short stories guided by Manjula Padmanabhan)
Cooking (five‑course fusion meals)
Fitness & Mental Health (bodybuilding + CAT retest)
Cricket Coaching (at Garry Kirsten’s academy)
This sabbatical taught him resilience, structure, and the essence of Time Freedom—becoming a Time Billionaire with purpose and passion.
~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe to our Website
https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks...
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 Intro
00:07 स्व परिचय
1:24 उद्यावर गोष्टी ढकलण्याची बालपणापासून लागलेली सवय
2:30 टाइम बिलेनियनर होण्याबाबत वाचलेला लेख आणि आयुष्याला कलाटणी
3:17 बारा महिन्यात बारा गोष्टी शिकलेल्या माणसाचा लेख
4:11 सबॅटिकलचा अर्थ
5:06 सबॅटिकलचा पहिला टप्पा - योगा
6:16 दुसरं आव्हान -डान्स
7:30 तिसरी ऍक्टिव्हिटी - लेखन
8:35 स्वयंपाक शिकायला सुरुवात
10:15 शारीरिक आणि मानसिक फिटनेसचं ध्येय
12:10 क्रिकेट कोचिंगसाठी ऍडमिशन
13:47 सबॅटिकल का घेतलं त्याच उत्तर
15:17 मनाला मरगळ आल्यावर करायचा उपाय
16:50 लोक काय म्हणतील? उत्तर सापडलं
17:43 सबॅटिकलचा वापर कसा करावा
#work #motivation #SabbaticalJourney
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: