ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

ABP Majha Headlines : 09PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 Feb 2026 : TOP Headlines : ABP Majha

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-02-01

Просмотров: 17546

Описание: #abpmajha #abpमाझा #ABPMajhaLive #budgetsession2026 #budget2026 #NirmalaSitharaman #parliamentsession #UnionBudget2026 #Budget2026 #sunetrapawardcm #sunetrapawar #SunetraPawarOathCeremony #ajitpawar #AjitpawarFuneral #ajitpawarplaneaccident #sharadpawar #ncp #MaharashtraPolitics

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला म्हणजे आज देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याकडे देशातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. निर्मला सीतारमण कोणत्या 10 मोठ्या घोषणा करु शकतात हे जाणून घेणार हे जाणून घेणार आहोत.

1. आयकर

गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करताना निर्मला सीतारमण यांनी नव्या कर रचनेनुसार 12 लाखापर्यंत कर सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय पगारदार व्यक्तींना 75 हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. टॅक्स स्लॅब अधिक सुलभ केला होता. मात्र, काही करदाते अजूनही जुन्या कररचनेचा वापर करत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून 12 लाखांपर्यंतची करसवलत 14 लाख करावी अशी मागणी केली जातेय.

2. जुनी कररचना

नव्या कररचनेनुसार 12 लाख रुपयांपर्यंत कर सवलत देण्यात आली आहे. मात्र, काही करदाते जुनी कररचना चांगली मानतात. त्यांच्याकडून जुन्या कररचनेत कर सवलत वाढवण्याची मागणी केली जात आहे. सध्या बेस कर सवलत मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. मात्र सेक्शन 87 अ नुसार कर रिबेट दिला जातो. त्यामुळं वार्षिक कमाईवरील करसवलत 5 लाख रुपये होते. ती 8 लाख करण्याची मगणी केली जातेय.

3. टीडीएस कपात

2025 च्या अर्थसंकल्पात केंद्रानं ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा 50 हजार रुपयांवरुन 1 लाख रुपये केल होती. घरभाड्यातून मिळणाऱ्या कमाईवरील मर्यादा 2.40 लाखांवरुन 6 लाख केली होती. ती वाढवून 10 लाख करण्याची मागणी होते. ज्येष्ठ नागरिकांची टीडीएस कपातीच मर्यादा 1 लाखांवरुन 2 लाख करावे, अशी मागणी केली जातेय.

4. NPS निवृत्ती फंडावर करसवलत

सरकारनं नॅशनल पेमेंट सिस्टीमनुसार गैरशासकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 80 टक्के रक्कम निवृत्तीच्या वेळी काढण्याची परवानगी दिली आहे. तर 20 एन्युटीसाठी ठेवले आहेत. त्यात एनपीएस सूट नव्या कररचनेत घेऊन 80 टक्के रक्कम काढण्यावर शून्य टक्के कर लावावा, अशी मागणी केली जातेय.

5. GST सुधारणा

केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी जीएसटी कररचनेत बदल केला आहे. 250 हून अधिक वस्तूंचे दर कमी झाले आहेत. त्यानंतर शिक्षण, लघू उद्योग, रिअल इस्टेटमध्ये सूट देण्याची मागणी होती. याशिवाय पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत आणण्याची मागणी केली जातेय.

ABP Majha LIVE | Union Budget 2026 | Sunetra Pawar DCM Oath | Ajit Pawar | NCP Update

ABP Majha LIVE | Budget 2026 | Union Budget Live 2026 | Union Budget 2026 | Parliament Budget Session Live Update | Sunetra Pawar DCM | Sunetra Pawar Oath Ceremony | Ajit Pawar l Sharad Pawar | NCP Updates | ZP Election | Maharashtra Politics | Shivsena Vs BJP | Eknath Shinde | Marathi News | Devendra Fadnavis | Devendra Fadnavis LIVE | Ekanth Shinde | Ajit Pawar | Sharad Pawar | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Shivsena | MNS | NCP | BJP | Maharashtra Election | Maharashtra News | Marathi News | Marathi Batmya | Headlines | Breaking news Marathi

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
ABP Majha Headlines : 09PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 Feb 2026 : TOP Headlines : ABP Majha

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Lokshahi Marathi Special Report | 5 मोठे प्रश्न!, विमानात कोण-कोण होतं?

Lokshahi Marathi Special Report | 5 मोठे प्रश्न!, विमानात कोण-कोण होतं?

Nirmala Sitharaman यांनी जाहीर केलं Union Budget, काय स्वस्त काय महाग ? Share Market का कोसळलं ?

Nirmala Sitharaman यांनी जाहीर केलं Union Budget, काय स्वस्त काय महाग ? Share Market का कोसळलं ?

DECYDUJĄCY KARNY W KONCÓWCE! GORĄCE STARCIE NA BERNABEU! REAL MADRYT - RAYO, SKRÓT MECZU

DECYDUJĄCY KARNY W KONCÓWCE! GORĄCE STARCIE NA BERNABEU! REAL MADRYT - RAYO, SKRÓT MECZU

Ajit Pawar Plane Crash : राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही घातपाताची शंका Special Report

Ajit Pawar Plane Crash : राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही घातपाताची शंका Special Report

Tv9 Marathi News Top Headline Today | 1 February 2026 | 10 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 1 February 2026 | 10 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Fadnavis VS Rohit Pawar | विलीनीकरणावरून चर्चांना उधाण, फडणवीसांचा सवाल पवारांचं सडेतोड उत्तर

Fadnavis VS Rohit Pawar | विलीनीकरणावरून चर्चांना उधाण, फडणवीसांचा सवाल पवारांचं सडेतोड उत्तर

NCP Alliance : पवार होणार 'एक'? की विलिनीकरणाला ब्रेक? राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन Special Report

NCP Alliance : पवार होणार 'एक'? की विलिनीकरणाला ब्रेक? राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन Special Report

01 फरवरी का मौसम | 01 February Ki Headlines News Today | मुख्य समाचार #lucknow_weather #आज_का_मौसम

01 फरवरी का मौसम | 01 February Ki Headlines News Today | मुख्य समाचार #lucknow_weather #आज_का_मौसम

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार? Parth Pawar यांच्या नावाला BJP चा विरोध? |NDTV मराठी

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार? Parth Pawar यांच्या नावाला BJP चा विरोध? |NDTV मराठी

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स 10.00 PM | 1 February  2026 | झी २४ तास | Zee24taas

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स 10.00 PM | 1 February 2026 | झी २४ तास | Zee24taas

Eknath Shinde LIVE : अजितदादांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना सल्ला काय?

Eknath Shinde LIVE : अजितदादांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना सल्ला काय?

Union Budget 2026 : काय स्वस्त काय महाग ? 5 मिनिटात आख्खं बजेट समजावून घ्या !| Vishaych Bhari

Union Budget 2026 : काय स्वस्त काय महाग ? 5 मिनिटात आख्खं बजेट समजावून घ्या !| Vishaych Bhari

Union Budget News : बजेटकडून नोकरदाराांची घोर निराशा, इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल नाहीत

Union Budget News : बजेटकडून नोकरदाराांची घोर निराशा, इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल नाहीत

Special Report | Amol Mitkari On Ajit Pawar | वारंवार पायलट बदलण्यावरही मिटकरींची शंका

Special Report | Amol Mitkari On Ajit Pawar | वारंवार पायलट बदलण्यावरही मिटकरींची शंका

Eknath Shinde | 'लाडक्या बहीणींना आम्ही दर महिन्याला 2100 रुपये देणार', एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Eknath Shinde | 'लाडक्या बहीणींना आम्ही दर महिन्याला 2100 रुपये देणार', एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

'6 जणांचा मृत्यू,  मग प्रत्यक्षात 5 बॉडीच का?' | Special Report | Ajit Pawar

'6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5 बॉडीच का?' | Special Report | Ajit Pawar

Devendra Fadnavis : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार न करण्याचा फडणवीसांचा निर्णय

Devendra Fadnavis : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार न करण्याचा फडणवीसांचा निर्णय

Amol Mitkari On Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न

Amol Mitkari On Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न

UAZ Hunter to zmodernizowany Kałasznikow wśród samochodów

UAZ Hunter to zmodernizowany Kałasznikow wśród samochodów

Jammu And Kashmir Snowfall :जम्मू काश्मीरच्या उरी, बारामुल्ला परिसरात तुफान बर्फवृष्टी

Jammu And Kashmir Snowfall :जम्मू काश्मीरच्या उरी, बारामुल्ला परिसरात तुफान बर्फवृष्टी

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]