Zero Cost Business Idea 💡 नारळाच्या वेस्ट पासून व्यवसाय कसा करावा|
Автор: Devabhau
Загружено: 2025-11-23
Просмотров: 1045
Описание:
नारळाच्या वेस्ट पासून व्यवसाय | coconut West material business idea 😱🤔💯 #coconut #businesstips #vlog
.
.
.
.
.
नमस्कार मित्रांनो मी गेलो होतो नाशिक मध्ये भरलेल्या कृषी महोत्सव मध्ये 2025 येथे तुम्हाला नारळाच्या वेस्ट पासून बनलेले जे की क्राफ्टिंग मटेरियल आहे तुम्ही बघू शकता हे तुम्हाला नारळाच्या वेस्ट पासून पाय पुसण्यासाठी किंवा बसण्यासाठी सतरंजी सुद्धा बनवलेली आहे आणि जेके डेकोरेटिव्ह वस्तू सुद्धा बनवलेले आहेत तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला खात्री आहे की टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा प्रकारे बनवतात त्यातून तुम्हाला समजेल.
.
.
.
#CoconutBusiness #CoconutIndustry #CoconutLove #CoconutProducts #CoconutKing #SustainableCoconut #CoconutGoods #CoconutHarvest #CoconutLife #businessgrowth #HealthyCoconut #CoconutRecipes #busines #OrganicCoconut #CoconutTrade #bussimulatorindonesia #CoconutEntrepreneur #CoconutMarket #businessidea
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: