ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Beed Masjid Blast : अर्धमसलामधील मशिदीत स्फोटानंतर परिस्थिती काय? ग्राऊंड रिपोर्ट | Mosque Explosion

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-03-30

Просмотров: 3146

Описание: 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#BeedMasjidBlast #MasjidBlastNews #ArdhmasalaMasjidBlast
बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात जिलेटीनच्या माध्यमातून मशिदीत स्फोट झाल्याची घटना घडलीय.या स्फोटात मशिदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मशिदीच्या पंख्यांचे नुकसान झालेय.मशिदीतील टाईल्सही उखडून पडल्या आहेत.परवा मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोघांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला.स्फोट घडवून आणण्यापूर्वी चक्क इन्स्टाग्रामवर रील बनवल्याचं समोर आलं आहे.हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट पकडून स्फोट करतानाचा व्हिडीओही समोर आला होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कोर्टात दाखलं केलं असता दोन्ही आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.दोन युवकांनी ब्लास्ट केला असला तरी त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे शोधावा अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे. स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती, मात्र तो दावाही मुस्लिम बांधवांनी फेटाळून लावला आहे.
#MHT058
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Beed Masjid Blast : अर्धमसलामधील मशिदीत स्फोटानंतर परिस्थिती काय? ग्राऊंड रिपोर्ट | Mosque Explosion

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Beed Masjid Blast : अर्धमसल्याच्या मशिद स्फोटानंतर मुस्लिम बांधवांना कोणती शंका? | Mosque Explosion

Beed Masjid Blast : अर्धमसल्याच्या मशिद स्फोटानंतर मुस्लिम बांधवांना कोणती शंका? | Mosque Explosion

Latur | लातूरमधील कार अपघात प्रकरण, पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Latur | लातूरमधील कार अपघात प्रकरण, पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Dhananjay Munde | राज्यातील सामाजिक समतोल संपलाय, धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर फडणवीस काय म्हणाले?

Dhananjay Munde | राज्यातील सामाजिक समतोल संपलाय, धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर फडणवीस काय म्हणाले?

Varsha Gaikwad Loksabha Speech: संसदेत वर्षा गायकवाडांचं जोरदार भाषण, नावं घेत टोलेबाजी | Mumbai Tak

Varsha Gaikwad Loksabha Speech: संसदेत वर्षा गायकवाडांचं जोरदार भाषण, नावं घेत टोलेबाजी | Mumbai Tak

Beed:साक्षीदार फोडण्याचा डाव, Ujjwal Nikam यांचा दावा, Walmik Karad पुरता अडकला | Santosh Deshmukh

Beed:साक्षीदार फोडण्याचा डाव, Ujjwal Nikam यांचा दावा, Walmik Karad पुरता अडकला | Santosh Deshmukh

Beed Crime News | Sarpanch Santosh Deshmukh यांच्या आरोपीची जेलमधून धमकी N18V

Beed Crime News | Sarpanch Santosh Deshmukh यांच्या आरोपीची जेलमधून धमकी N18V

Jayant Patil vs Gopichand Padalkar :सांगलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाटील-पडळकर एकत्र, काय घडलं?

Jayant Patil vs Gopichand Padalkar :सांगलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाटील-पडळकर एकत्र, काय घडलं?

Santosh Deshmukh Beed Case:Walmik Karad  बेलवर बाहेर येणार.. परळीत चर्चा काय होतायत?

Santosh Deshmukh Beed Case:Walmik Karad बेलवर बाहेर येणार.. परळीत चर्चा काय होतायत?

Jalna Rape and Murder Case 2012 : जालन्याच्या आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला

Jalna Rape and Murder Case 2012 : जालन्याच्या आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

बीडमधल्या मशिदीत स्फोट.. बजरंग सोनावणे यांनी केलं शांततेचं आवाहन | Beed Masjid Blast | SP4

बीडमधल्या मशिदीत स्फोट.. बजरंग सोनावणे यांनी केलं शांततेचं आवाहन | Beed Masjid Blast | SP4

Beed : रश्मिका ला पाहताच धनंजय मुंडेंनी स्टेजवर काय केलं? काय घडलं? Dhananjay Munde & Rashmika Live

Beed : रश्मिका ला पाहताच धनंजय मुंडेंनी स्टेजवर काय केलं? काय घडलं? Dhananjay Munde & Rashmika Live

Manoj Jarange Vs Maratha Andolak LIVE | Bade Mudde | Maratha Reservation News | मराठ्यांमध्ये फूट?

Manoj Jarange Vs Maratha Andolak LIVE | Bade Mudde | Maratha Reservation News | मराठ्यांमध्ये फूट?

दारूड्या तुझ्या पोकल धमकीला मी नहीं घाबरात🔴Live🔴पंढरपूर अनाथ आश्रम लाईव्ह

दारूड्या तुझ्या पोकल धमकीला मी नहीं घाबरात🔴Live🔴पंढरपूर अनाथ आश्रम लाईव्ह

Tv9 Marathi News Top Headline Today | 15 December 2025 | 5 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 15 December 2025 | 5 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Manoj Jarange च्या टीकेवर Dhananjay Munde काय बोलले? | Beed | Suresh Dhas | Prakash Solanke | Sakal

Manoj Jarange च्या टीकेवर Dhananjay Munde काय बोलले? | Beed | Suresh Dhas | Prakash Solanke | Sakal

Dhananajay Deshmukh | फरार आरोपी आंधळेचा भाऊ PSI, त्याच्याकडे माहिती आहे

Dhananajay Deshmukh | फरार आरोपी आंधळेचा भाऊ PSI, त्याच्याकडे माहिती आहे

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 15 Dec 2025

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 15 Dec 2025

Maharashtra Mosque Blast:  मस्जिद में हुए ब्लास्ट पर फडणवीस का एक्शन...अब जांच-पड़ताल करेगी ATS

Maharashtra Mosque Blast: मस्जिद में हुए ब्लास्ट पर फडणवीस का एक्शन...अब जांच-पड़ताल करेगी ATS

Uddhav Thackeray यांना Eknath Shinde हे मुंबईचे Rehman Dakait का म्हणाले?| Dhurandhar | Mumbai Tak

Uddhav Thackeray यांना Eknath Shinde हे मुंबईचे Rehman Dakait का म्हणाले?| Dhurandhar | Mumbai Tak

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]