होलसेल आकाश कंदील मार्केट पुणे |Diwali Decoration Market PUNE
Автор: Aapale Channel
Загружено: 2024-10-05
Просмотров: 5679
Описание:
#aapalechannel
Address -
Shree Swami Samarth Seasonal
Raviwar Peth, Opposite Maheshwari Bhavan, Pune
Mo- 9822380897/ 9822564897
नमस्कार, मी क्षितिजा "आपले चॅनल" वर आपल्या सर्वांचे खूप स्वागत. आज आपण जाणार आहोत पुण्यातील होलसेल आकाशकंदील पाहायला. किरकोळ विक्रेत्यांसाठी इथे अनेक प्रकार चे आकाशकंदील उपलब्ध आहेत. इथुन तुम्हाला ज्यास्त प्रमानात आकाशकंदील घेणे गरजेचे आहे.फक्त एक नग इथे आत्ता घेता येनार नाही. तर किरकोळ विक्रेत्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. तसेच ज्यांना एक नग घ्यायचा आहे त्यांना ही इथे खरेदी करता येनार आहे. पण ती खरेदी दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यातच आपल्याला करता येईल.
व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा, आणि सर्वांनी "आपले चॅनल" सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे. आणि आमच्यासाठी ती खुप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: