नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे? सोप्या पद्धतीने कन्यापूजण ll संपूर्ण विधी, महत्व आणि फायदे🌺✨
Автор: Komal Gunjal
Загружено: 2025-09-21
Просмотров: 1677
Описание:
नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे? सोप्या पद्धतीने कन्यापूजण ll संपूर्ण विधी, महत्व आणि फायदे🌺✨ @KomalGunjal-k2i
🌸 नवरात्रीमध्ये कन्या पूजन कसे करावे 🌸
या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत होणाऱ्या कन्या पूजनाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कन्यांना देवीचे स्वरूप मानून केले जाणारे हे पूजन घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि शांती आणते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या –
✅ कन्या पूजनाचे महत्व आणि फायदे
✅ पूजनासाठी संपूर्ण तयारी आणि साहित्य
✅ कन्यांचे आवाहन, पूजन, आरती, प्रसाद व दक्षिणा देण्याची पद्धत
✅ पूजनानंतर घ्यायची काळजी व शुभ संकेत
👉 जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला LIKE करा, मित्रांसोबत SHARE करा आणि अशा आणखी आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका.
#Navratri #KanyaPujan #Navratri2025 #DurgaPuja #DeviPuja #NavratriSpecial #NavratriMahiti #KanyaPooja #NavratriUpay #NavratriKanyaPujan #NavratriKanyaPujan2025 #DurgaMata #MaaDurga #NavratriFestival #NavratriVrat #NavratriAarti #NavratriImportance #MarathiNavratri #NavratriMarathi #NavratriRituals #DeviBhakti #NavratriTips #NavratriVidhimarge #SpiritualMarathi #HinduFestival
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: