Yoga Flow For Successful Implantation💖🤱🏻
Автор: Yoga With Sayali
Загружено: 2025-07-05
Просмотров: 20993
Описание:
हा Yoga Flow, जो तुम्हाला Post-Ovulation काळात करायचा आहे, जेणेकरून तुमचे Implantation Successful होईल आणि तुम्ही Naturally Conceive करू शकाल. 👶
हा Implantation Yoga Flow का महत्त्वाचा आहे? 🤔
⭐ Uterus ला योग्य Blood Supply 🩸 आणि Oxygen Supply 🌬️ मिळतो.
⭐ गर्भाची (Fetus) 🤰 योग्य वाढ होण्यास मदत होते.
⭐ Anxiety 😟, BP 📈 आणि Hormones ⚖️ संतुलित राहतात.
⭐ Progesterone Level ⬆️ वाढते, ज्यामुळे Miscarriage 🚫 टाळण्यास मदत होते.
तुमची Fertility Journey अधिक सोपी करण्यासाठी, आमच्या Mindful Fertility Program बद्दल जाणून घ्या. Free Demo Class साठी खालील क्रमांकावर WhatsApp करा. 📲
📞 संपर्क: 9923966384
#ImplantationYoga #PostOvulation #FertilityYoga #PregnancyYoga #NaturalConception #Affirmations #YogaFlow #Progesterone #MiscarriagePrevention #WomensHealth #YogaWithSayali #MaternityYoga 💖
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: