India Hindu vs Muslim Population: भारतात हिंदू लोकांची संख्या खरंच कमी होतेय का? । सोपी गोष्ट 432
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-09-23
Просмотров: 35111
Описание:
2011च्या भारतीय जनगणनेचा धर्मावर आधारित अभ्यास करून प्यु रिसर्च सेंटर या अमेरिकन संस्थेनं काही लक्षवेधक निरीक्षणं मांडली आहेत. मुस्लीम समाज जास्त मुलं जन्माला घालत असल्यामुळे त्यांची लोकसंख्या वर्षानुवर्षं गेली. उलट हिंदू लोकसंख्या काळाबरोबर कमी होत असल्याचा समज समाजात असतो. पण, प्यु रिसर्चच्या अहवालानुसार, मुस्लीम स्त्रियांचा प्रजनन दर मागच्या पन्नास वर्षांत 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतात हिंदूंचं प्रमाण खरंच कमी होत आहे का, पाहूया सोपी गोष्ट…
वार्तांकन - सौतिक बिश्वास
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर
#Indian #UnityInDiversity #Hindu #Muslim #PopulationIndia
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: