ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

TOP 25 । दोनही आमदार देशमुखांना आ. कोठेंनी दावा केलेल्या 'या' जागांचे टेन्शन..!

Автор: Yes News Marathi

Загружено: 2025-12-19

Просмотров: 4076

Описание: #yesnewsmarathi #solapurnews #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #devendrakothe #subhashdeshmukh #vijaykumardeshmukh #dilipmane #jaykumargore #top25
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
TOP 25 । दोनही आमदार देशमुखांना आ. कोठेंनी दावा केलेल्या 'या' जागांचे टेन्शन..!
काना मागून आले आणि तिखट झाले... असे चित्र सध्या सोलापूर शहरात आमदार देवेंद्र कोठे यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. पहिल्याच टर्ममध्ये आमदार होऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे देवेंद्र कोठे हे लाडके आमदार झाले आहेत. शिवाय नगरसेवकाचा अनुभव असल्यामुळे ते शहराचे प्रश्न हिरीरीने मांडत असल्यामुळे त्यांना जोरदार प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे दोनही आमदार देशमुख सध्या बॅकफूटवर असून पक्षांनी दोघांनाही साईड ट्रॅक केल्याचे चित्र दिसते. कितीही विरोध केला तरीही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांना पहिल्या टप्प्यात भाजपने प्रवेश दिला. त्यानंतर सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून कालच माजी आमदार दिलीप माने यांच्या हातात भाजपने कमळ दिले. विरोधी पक्षातील कोणही तुल्यबळ असो त्याला भाजपमध्ये घ्या असा अजेंडा भाजपने राबवला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले आणि सुरू आहे. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 1200 वर अर्ज आले आहेत.. सोलापूर शहर उत्तर , शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तीनही विधानसभा मतदारसंघातील महापालिका निवडणुकील तिकिटे अनुक्रमे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सुभाष देशमुख फायनल करतील असे चित्र होते. मात्र आमदार देवेंद्र कोठे यांनी दोन्ही देशमुखांच्या मतदारसंघात घुसखोरी केली. अनेकांना भाजप प्रवेश देऊ केले. शहर उत्तर या मतदारसंघात विडी घरकुल भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 10, 11 आणि सुनील नगर या भागात असलेल्या या तीन प्रभागातील 12 जागांवर देवेंद्र कोठे यांनी दावा केला आहे. दक्षिण सोलापुरातील विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 21 आणि तेवीस या मतदारसंघातील आठ जागा देखील देवेंद्र कोठे यांनी मागितलेल्या आहेत. त्यामुळे आता या वादग्रस्त जागांवर त्या त्या मतदारसंघातील म्हणजेच आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी सुचविलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार की देवेंद्र कोठे यांचीच सरशी होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांची देखील तिकीट मागणीसाठी भर पडणार आहे. त्यामुळे दोनही ज्येष्ठ आमदार टेन्शनमध्ये आहेत

चारच दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते सोलापूर शहरातील तीनही आमदार ताकतवान.. बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही तरीही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे महापालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाची देण्यात आली जबाबदारी

आमदार सुभाष देशमुख म्हणाले दिलीप माने यांचा पक्षप्रवेश महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत कोणतेही तिकीट न मागण्याच्या अटीवर झाला... मात्र प्रभाग क्रमांक 22, 23, 24, 25 आणि 26 मधील जागांवर दिलीप माने गटात चे कार्यकर्ते करणार दावा

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱे विविध दाखले काढण्यासाठी महापालिकेत इच्छुकांची गर्दी.. एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी

सोलापूर शहरातील खमीतकर अपार्टमेंटच्या शेजारील रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे देखील थाटण्यात आलेली अतिक्रमणे महापालिकेने केली उध्वस्त

सोलापूर शहरातील अवंती नगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एम एस सी बी च्या हाय टेन्शन विद्युत लाईन टाकण्यासाठी अनेक झाडांची कत्तल करणे सुरू

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महायुती करण्यासंदर्भात काल झालेली बैठक ठरली निष्फळ.. पुन्हा वरिष्ठ नेत्यांसमवेत होणार बैठक

श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पादुकाचे आजोबा गणपती मंदिरामध्ये पूजा संपन्न

माजी आमदार दिलीप माने काल रात्री काल रात्री सोलापूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्याकडून करण्यात आले जंगी स्वागत

सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या सत्तेचा फैसला रविवारी.. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार.. मंगळवेढा नगरपरिषद आणि इतर तीन पालिका मधील चार प्रभागांसाठी उद्या होणार मतदान

दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे च्या लोकमंगल कारखान्याकडून उसासाठी अडीच हजार रुपयांचा दर जाहीर मात्र शेतकरी संघटना 3000 रुपयांवर ठाम

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज झाल्यामुळे शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या परवानगीनुसार लवकरच विठ्ठल मूर्तीवर करण्यात येणार वज्रलेप

एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का ? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
TOP 25 । दोनही आमदार देशमुखांना आ. कोठेंनी दावा केलेल्या 'या' जागांचे टेन्शन..!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

SHORT NEWS 20 । सोलापुरात काँग्रेस 'कोमात' भाजप 'जोमात'..!

SHORT NEWS 20 । सोलापुरात काँग्रेस 'कोमात' भाजप 'जोमात'..!

Top Headlines Today | 20 Dec 2025 | 9 PM | Marathi News | Nanded Rada | Manikrao Kokate Upadate

Top Headlines Today | 20 Dec 2025 | 9 PM | Marathi News | Nanded Rada | Manikrao Kokate Upadate

T0P 25 । गोंधळात -गोंधळ , आ. कल्याणशेट्टींचा राजीनामा.. पालकमंत्र्यांविरुद्ध वाढता रोष

T0P 25 । गोंधळात -गोंधळ , आ. कल्याणशेट्टींचा राजीनामा.. पालकमंत्र्यांविरुद्ध वाढता रोष

Subhash Deshmukh यांचं Devendra Fadnavis यांना आव्हान, Dilip Mane भाजप प्रवेशानं सोलापुरात दुफळी

Subhash Deshmukh यांचं Devendra Fadnavis यांना आव्हान, Dilip Mane भाजप प्रवेशानं सोलापुरात दुफळी

Nagarparishad Elections 2025 | राज्यातील 5 विभागांच्या एक्झिट पोलनुसार भाजपच आघाडीवर | CM Fadnavis

Nagarparishad Elections 2025 | राज्यातील 5 विभागांच्या एक्झिट पोलनुसार भाजपच आघाडीवर | CM Fadnavis

Mohol📍umesh Patil on rajan patil📍त्यांना सत्तेपासून बाजूला करा📍नागनाथ महाराजांची शपथ📍तर राजीनामा दे.

Mohol📍umesh Patil on rajan patil📍त्यांना सत्तेपासून बाजूला करा📍नागनाथ महाराजांची शपथ📍तर राजीनामा दे.

SHORT NEWS 20 | भावी नगरसेवकांनो, वाचा पोलीस आयुक्तांचा 'हा' आदेश...! Solapur Municipal Election

SHORT NEWS 20 | भावी नगरसेवकांनो, वाचा पोलीस आयुक्तांचा 'हा' आदेश...! Solapur Municipal Election

NagarParishad Elections Exit Polls | नगरपरिषद निवडणूक एक्झीट पोल | BJP, ShivSena कोणाला जास्त जागा?

NagarParishad Elections Exit Polls | नगरपरिषद निवडणूक एक्झीट पोल | BJP, ShivSena कोणाला जास्त जागा?

Marathi Breaking LIVE | Today'sTop Headlines LIVE | 20 Dec 2025 | Maharashtra Local Body Election

Marathi Breaking LIVE | Today'sTop Headlines LIVE | 20 Dec 2025 | Maharashtra Local Body Election

संगमनेर - बापरे... बाळासाहेब थोरातांनी काढले आ. अमोल खताळांचे वाभाडे !

संगमनेर - बापरे... बाळासाहेब थोरातांनी काढले आ. अमोल खताळांचे वाभाडे !

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Pudhari News | मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचं जागावाटप ठरलं #rajthackeray #uddhavthackeray

Pudhari News | मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचं जागावाटप ठरलं #rajthackeray #uddhavthackeray

संगमनेर - आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खताळांवर कडाडले !

संगमनेर - आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खताळांवर कडाडले !

दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावर आ. सुभाष देशमुख यांची ही कडवट प्रतिक्रिया..

दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावर आ. सुभाष देशमुख यांची ही कडवट प्रतिक्रिया..

Dilip Mane : सुभाष देशमुखांच्या पटवापटवी वक्तव्यावर दिलीप मानेंनी उत्तर दिलं I Rajniti News

Dilip Mane : सुभाष देशमुखांच्या पटवापटवी वक्तव्यावर दिलीप मानेंनी उत्तर दिलं I Rajniti News

Zee 24 Taas-JDS Maha EXIT Poll | महाएक्झिटपोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात कोण आघाडीवर?

Zee 24 Taas-JDS Maha EXIT Poll | महाएक्झिटपोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात कोण आघाडीवर?

Nilesh lanke | खासदार निलेश लंके यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट

Nilesh lanke | खासदार निलेश लंके यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट

Manikrao Koakate यांच्या मंत्रीपदासाठी ‘6’ चेहरे रेसमध्ये! दादांच्या मनात नेमकं काय? | Mumbai

Manikrao Koakate यांच्या मंत्रीपदासाठी ‘6’ चेहरे रेसमध्ये! दादांच्या मनात नेमकं काय? | Mumbai

Morning News LIVE | Maharashtra Weather Update | Leopard Rescue | Maharashtra Politics

Morning News LIVE | Maharashtra Weather Update | Leopard Rescue | Maharashtra Politics

SHORT NEWS 20 | आ.सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश | Dilip Mane |Deshmukh

SHORT NEWS 20 | आ.सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश | Dilip Mane |Deshmukh

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]