Pune to Goa solo Bike Ride I असा हा गोमंतक I Part 01
Автор: Bike Hike Life
Загружено: 2025-02-14
Просмотров: 146
Описание:
असा हा गोमंतक
लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचा भारतातच नव्हे तर जगभरात दबदबा आहे.. बहुतेकांना गोव्यातील समुद्रकिनारे, लेट नाईट पार्टीज, स्वस्त मिळणारी दारू याचा आकर्षण असतं.. पण याच्या पलीकडेही प्राचीन मंदिर लेणी पोर्तुगीज बांधकाम शैलीचे अनेक गडकोट, कदंब राजवटीतील मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने काही मंदिर व किल्ले या गोमंतक भूमीत बांधले हे काही जणांना माहित नसेल, अशा सर्वांग सुंदर गोव्याचे मी व माझी बाईक, आम्ही मिळून केलेली भटकंती..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: