शिवजयंती विशेष | ३०० वर्षांच्या गुलामगिरीतून शिवजन्म | जिजाऊंची वेदना ते स्वराज्याची पहाट
Автор: Between the lines with Rajesh Chavan
Загружено: 2026-02-20
Просмотров: 88
Описание:
🚩 ३९६ वी शिवजयंती निमित्त विशेष व्याख्यान
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर जन्मलेला तो दिवा…
तीनशे वर्षांच्या अंधारात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता.
या व्याख्यानात आपण पाहणार आहोत:
▪ देवगिरीचा पतन (१२९६)
▪ दख्खनमधील पाच बादशाह्या
▪ तीनशे वर्षांची गुलामगिरी
▪ लखुजी जाधवराव हत्याकांड
▪ जिजाऊंची वेदना
▪ आणि १९ फेब्रुवारी १६३० — शिवजन्म
हे फक्त इतिहास नाही…
हा मराठी अस्मितेचा प्रवास आहे.
जर तुम्हाला मराठी इतिहास, दख्खन राजकारण आणि शिवचरित्र याबद्दल सखोल विश्लेषण आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
🔔 Channel Subscribe करा
👍 Like करा
📢 Share करा
#Shivjayanti2026 #ShivajiMaharaj #MarathiHistory #BetweenTheLines
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: