भेंडीची वाढ झपाट्याने वाढवणारा उपाय |
Автор: SM- SHETKARI
Загружено: 2026-01-04
Просмотров: 1090
Описание:
आज मी माझ्या भेंडी पिकाला
👉 19:19:19 खत + म्युझिक (Humic / Amino) ॲसिड
👉 ड्रीपद्वारे दिले आहे.
या खतामुळे
✔ पानांची वाढ चांगली होते
✔ मुळं मजबूत होतात
✔ फुलधारणा व भेंडीची वाढ सुधारते
✔ झाडाचा रंग गडद हिरवा होतो
५–७ दिवसांत स्पष्ट फरक दिसतो.
अशीच शेतकरी उपयोगी माहिती मिळवण्यासाठी
👉 Channel Subscribe करा
👉 Video Like करा
👉 प्रश्न असतील तर Comment करा 🌱
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: