ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कोकणातले सुंदर कर्णेश्वर मंदिर, सप्तेश्वर मंदिर | Karneshwar & Sapteshwar Temple in Sangameshwar

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2022-01-01

Просмотров: 11930

Описание: आज मी आहे माझ्या गावी - निवळी, संगमेश्वर मध्ये. संगमेश्वर मध्ये संगमेश्वर मंदिर, कर्णेश्वर मंदिर आणि सप्तेश्वर मंदिर खूप पाहण्यासारखी देवस्थाने आहेत. आज आपण जातंय तिकडेच दर्शन घ्यायला. सकाळी आम्ही चहा नाश्ता करून निघालो संगमेश्वराच्या दिशेने. पहिले पोचलो संगमेश्वर कर्णेश्वर मंदिर, कसबा या ठिकाणी. तेथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून निघालो पुढे सप्तेश्वरच्या दिशेने. मधेच शास्त्री पुलावर नाश्ता केला. सप्तेश्वर मंदिर पोचता पोचता संध्याकाळ झाली होती. इथले वातावरण म्हणजे सुखद अनुभव. माश्यासोबत पाण्यात खेळण्याची मज्जा इथे जरूर घ्यावी.

रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता. सतराव्या शतकात शेख मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत संगमेश्वरातच कैद केले होते. या संगमेश्वरामध्ये कर्णेश्वर मंदिर आहे. याला सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले

02:36 संगमेश्वर मंदिर, संगमेश्वर रत्नागिरी | Sangameshwar Temple, Sangameshwar Ratnagiri
Google Guide : https://goo.gl/maps/UKDgygyFfxbf4Fm6A

06:12 कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर | Karneshwar Temple / Mandir, Sangameshwar, Ratnagiri
Hindu temple in Sangameshwar, Maharashtra
मुंबई-गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेकडून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्रीकरण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आढळून येते. कर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती इ. स. १०७५ ते १०९५ या कालखंडात गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने केली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकेमध्ये हा कर्ण राजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली आहे.
Google Guide : https://goo.gl/maps/RQC8mgcGa2GJc18L8

09:26 छत्रपती संभाजी महाराज स्मारक, कसबा संगमेश्वर | Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak, Kasba, Sanagameshwar
Google Guide : https://goo.gl/maps/CLjDEQj8ywn3P3vT6

12:06 सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वर, रत्नागिरी | Sapteshwar Mandir / Temple, Sangameshwar, Ratnagiri
अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.
मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगला डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर.
सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्य़ाद्रीची मुख्य रांग आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे. इथून खरोखरच पाय निघत नाही.
Google Guide :

#SapteshwarTemple #KarneshwarTemple #SangameshwarTemple #SapteshwarMandir #KarneshwarMandir #SangameshwarMandir

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...

S O C I A L S
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कोकणातले सुंदर कर्णेश्वर मंदिर, सप्तेश्वर मंदिर | Karneshwar & Sapteshwar Temple in Sangameshwar

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने मंदिर कर्णेश्वर मंदिर, कसबा, संगमेश्वर | Payvata

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने मंदिर कर्णेश्वर मंदिर, कसबा, संगमेश्वर | Payvata

कोकण रेल्वेचा गावचा प्रवास - Jamnagar–Tirunelveli Express via Sangameshwar, Konkan Railway Traveling

कोकण रेल्वेचा गावचा प्रवास - Jamnagar–Tirunelveli Express via Sangameshwar, Konkan Railway Traveling

Загадки Каспийского моря — интересные факты и особенности.

Загадки Каспийского моря — интересные факты и особенности.

मासेमारी करतांना सुटला जोराचा वारा. मासेमारीचा दुसरा दिवस. Deep sea fishing. Mumbai India fishing

मासेमारी करतांना सुटला जोराचा वारा. मासेमारीचा दुसरा दिवस. Deep sea fishing. Mumbai India fishing

आमच कोकणातील घर | Travel Vlog @JourneyWithJuili Ep. 02

आमच कोकणातील घर | Travel Vlog @JourneyWithJuili Ep. 02

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

КАК ОТАПЛИВАЛИ ЦЕРКВИ? - НАШЛИ ЧЕЛОВЕЧЕСКИЕ КОСТИ ПРЯМО ПОД ХРАМОМ!

КАК ОТАПЛИВАЛИ ЦЕРКВИ? - НАШЛИ ЧЕЛОВЕЧЕСКИЕ КОСТИ ПРЯМО ПОД ХРАМОМ!

ШИКАРНЕЙШИЙ ФРАНЦУЗСКИЙ ДЕТЕКТИВ СТАЛ КУЛЬТОВЫМ! ИЗУРОДОВАННОЕ ТЕЛО В ХРАМЕ! Убийства на Таити

ШИКАРНЕЙШИЙ ФРАНЦУЗСКИЙ ДЕТЕКТИВ СТАЛ КУЛЬТОВЫМ! ИЗУРОДОВАННОЕ ТЕЛО В ХРАМЕ! Убийства на Таити

How To Make or Sculpting Tulaja Bhavani Mata। तुळजाभवानी । तुळजापूर । Jagdamba । Traditional style

How To Make or Sculpting Tulaja Bhavani Mata। तुळजाभवानी । तुळजापूर । Jagdamba । Traditional style

मार्लेश्वर मंदिर आणि बारमाही धबधबा, मारळ, देवरुख | Marleshwar Temple & Waterfalls, Devrukh Ratnagiri

मार्लेश्वर मंदिर आणि बारमाही धबधबा, मारळ, देवरुख | Marleshwar Temple & Waterfalls, Devrukh Ratnagiri

कोकणातील पांडवकालीन मंदिर#कर्णेश्वर मंदिर#karneshwar temple in Sangmeshwar#Ratnagiri#temple#kokan

कोकणातील पांडवकालीन मंदिर#कर्णेश्वर मंदिर#karneshwar temple in Sangmeshwar#Ratnagiri#temple#kokan

आईसोबत शेतात काढली हळद, काकीच्या हातचा गरमागरम नाश्ता 😋 Village Style Turmeric Farming & Breakfast

आईसोबत शेतात काढली हळद, काकीच्या हातचा गरमागरम नाश्ता 😋 Village Style Turmeric Farming & Breakfast

सप्तेश्वर मंदिर संगमेश्वर | Sapteshwar Mandir Sangmeshwar | प्राचीन जलव्यवस्थापन | Sangmeshwar

सप्तेश्वर मंदिर संगमेश्वर | Sapteshwar Mandir Sangmeshwar | प्राचीन जलव्यवस्थापन | Sangmeshwar

КРЕЩЕНИЕ в СЕВАСТОПОЛЕ 2026-Купания в ЛЮТЫЙ МОРОЗ! Новый Херсонес, Музей Античности и Византии!

КРЕЩЕНИЕ в СЕВАСТОПОЛЕ 2026-Купания в ЛЮТЫЙ МОРОЗ! Новый Херсонес, Музей Античности и Византии!

Какие птицы пользуются кормушками!

Какие птицы пользуются кормушками!

श्री लक्ष्मीकेशव मंदिर | कोळीसरे, जि. रत्नागिरी | Lakshmi Keshav Mandir Kolisare | Ratnagiri Temple

श्री लक्ष्मीकेशव मंदिर | कोळीसरे, जि. रत्नागिरी | Lakshmi Keshav Mandir Kolisare | Ratnagiri Temple

संगमेश्वर येथील अपरिचित मंदिर- १ |Sangameshwar, Ratnagiri

संगमेश्वर येथील अपरिचित मंदिर- १ |Sangameshwar, Ratnagiri

Почему Азовское море — самое опасное в мире

Почему Азовское море — самое опасное в мире

मित्रांसाठी बनवला 'झणझणीत' कलेजी मसाला🔥 नवीन वर्षाची पार्टी झाली यादगार! Chicken Kaleji Liver Masala

मित्रांसाठी बनवला 'झणझणीत' कलेजी मसाला🔥 नवीन वर्षाची पार्टी झाली यादगार! Chicken Kaleji Liver Masala

ТО, ЧТО НАШЛИ ПОД ВАВИЛОНОМ ПЕРЕПИСЫВАЕТ ИСТОРИЮ ЧЕЛОВЕЧЕСТВА

ТО, ЧТО НАШЛИ ПОД ВАВИЛОНОМ ПЕРЕПИСЫВАЕТ ИСТОРИЮ ЧЕЛОВЕЧЕСТВА

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]