मयुरीचे डोहाळे जेवण🎈मी केला येणाऱ्या बाळासाठी🤱🏻 छोटासा डान्स💃🏻 आई बाबांना नमस्कार करून मन भरून आलं 😭
Автор: sona's family vlog
Загружено: 2026-01-27
Просмотров: 514
Описание:
आज मी गेली होती मयुरी♥️🌺 वाहिनीच्या डोहाळे जेवणाला🥣तिथे सगळे जण आनंदी होते decoration🎈 पण छान केलं होत रंगोली छान काढली होती✅ पाच महिलांनी ओवडल आणि नंतर ओठी भरण्याचा कार्यक्रम चालु केला😀 त्या नंतर गेस व्हॉट ❓हा कार्यक्रम करण्यात आला आणि नंतर केक कट केला👍🧿आणि त्या नंतर मी केला डान्स💃🏻 आणि नंतर केला आम्ही सगळ्यांनी मिळून नाष्टा अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम पार पडला✅ पूर्ण व्हिडिओ नक्की पहा 👀आणि कॉमेंट करा 🖋️लाईक करा 👍सबस्क्राईब करा 🔔
#sona
#familychannel
#viral
#maharashtrianvlogs
#minivlog
#familyvideo
#food
#vlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: