तुम्ही नगरसेवक झालात तर काय कराल?| BMC elections| TheShubhBol
Автор: The Shubh Bol
Загружено: 2026-01-08
Просмотров: 405
Описание:
नमस्कार मित्रांनो, मी शुभम नागरगोजे आणि तुम्ही पाहत आहात 'The Shubha Bol'.
येत्या १५ जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका आहेत. आज मी अंधेरी पूर्व स्टेशन परिसरात जाऊन सामान्य मुंबईकरांना एकच प्रश्न विचारला - 'जर तुम्ही नगरसेवक असता, तर पहिलं काम काय केलं असतं?'
अंधेरीकरांनी दिलेली उत्तरं पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कोणी ट्रॅफिकचा प्रश्न मांडला, तर कोणी फुटपाथचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा.
व्हिडिओमध्ये काय पाहाल?
• अंधेरी पूर्व स्टेशन परिसरातील सध्याची परिस्थिती.
• BMC निवडणुकीबाबत लोकांच्या अपेक्षा.
• सामान्य नागरिक जर सत्तेत आला तर काय बदलेल?
व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#TheShubha Bol #AndheriEast #BMCElection2026 #MumbaiPolls #MarathiNews #PublicOpinion #Nagarsevak #MumbaiTraffic #AndheriStation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: