तरुणांना त्यांच्या करिअर
Автор: Learn with Maxima Official
Загружено: 2026-02-06
Просмотров: 121
Описание:
14 फेब्रुवारीला Valentine's day का साजरा केला जातो? ज्यांना महिती नाही त्यांनी हा व्हिडीओ पहाच, पण त्यासोबत हा व्हिडीओ त्यांच्यासाठी देखील आहे ज्यांना वाटतं 'Career and Valentine'चा काय संबंध? तरुणांसाठी Valentine जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचं करिअर हा विषय आहे का? या दोन्हीचा Balance तुम्हाला करता यायला हवा. तो करता येतोय का?
Valentine Celebration करणारी मंडळी, या विषयावर बोलणं मात्र
टाळतात. ज्यांनी उत्तरे दिली त्यांचा Valentine कडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की कसा आहे हे देखील आपण समजुन घेऊया.
चला यंदा एक नवीन Valentine साजरा करूया.
#happyvalentinesday v/s #careersuccess
For Scholarship Update Follow us on
Website: www.maximaofficial.in
Telegram: https://t.me/maximascholarship
You can Visit Our Social Media Platforms
Twitter: / official_maxima
Instagram: / maximainstaofficial
Facebook: / maximacareer
LinkedIn: / maxima-official-scholarships
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: