waishwik shaktidware विश्वप्रार्थना/श्री स्वामी समर्थ/ग्रॅण्डमास्टर वासंतीताईचे आशिर्वाद/रेकीhealing
Автор: Peace Reiki by Rekha
Загружено: 2023-11-05
Просмотров: 503
Описание:
#reiki #श्रीस्वामीसमर्थ #chackras #comunidadreikidragonrojo #अनुभूति
मी रेकी मास्टर रेखा चव्हाण
२४वर्षापूर्वी मास्टर वासंती अभ्यंकर यांच्याकडून रेकी शिकले, १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानं शिकवले, २५० पेशंट रेकी उपचार,२७ रेकी मास्टर्स केले
रेकी शक्तीचा इतिहास
असे मानण्यात येते की महादेवांनी शिव शक्ती ह्या पृथ्वीवर आणली, आणि नंतर हिंदू ऋषी मुनींनी ही शक्ती अवगत झाली, बऱ्याच वर्ष नंतर डॉ मिकाव उसुई नी याचा शोध लावला, त्यांनी रेकी मास्टर्स तयार केले,माझ्या रेकी ग्रॅण्ड मास्टर वासंती ताईचे अगणित आभार , आश्विन कृष्ण कलष्टमी या शुभ दिनी श्रीकृष्ण चे आशिर्वाद रेकी शक्ती द्वारे सगळ्यांना मिळू दे ही प्रामाणिक इच्छा
वासंती ताईचे स्वप्नं ,सगळ्या रेकी मास्टर्स ल आवाहन रेकी आशिर्वाद प्रत्येक घरात मिळत आहे
वैश्विक शक्ती उपचार पद्धती
वैश्विक शक्ती ला ,सहस्त्रहार चक्रात घेवून
दोन्ही हात अनुक्रमे स्वाधिष्ठान चक्रावर, मुलाधार चक्र ,नंतर अनुक्रमे ,मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रहार चक्र आणि त्याला जोडून असलेले प्रत्येक अवयव ,हाथ ठेवणे आणि रेकी देणे.
[email protected]
contact
https://instagram.com/peacereikibyrek...
/ peacereikibyrekha
#reikianos #terapiasenergeticas #cristaloterapia #reikimasterteacher #reikimaster #reikibrasil #reikiadistancia #tethahealing #chackras #reikiusui #losiento #perdoname #teamo #gracias #hooponopono #hoponopono #comunidadreikidragonrojo #comunidadhooponopono #reiki #energia
#reiki#healing#shivshakti#sharawan#sawan# Usuie#universalforce#bioplasmic#energy#cosmic#zen#meditation#masters blessings#crystalreiki#pranikhealing#beejmantra#chakrabalancing#sevenchakra#brhamhmuhurat#divinepower#spinalcod
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: