हभप. रामकृष्ण महाराज कवठाळीकर यांचे काल्याचे किर्तन | Ramkrishna Maharaj Kavthalikar | Namacha Gajar
Автор: नामाचा गजर
Загружено: 2020-12-06
Просмотров: 9741
Описание:
संगीत विशारद ह.भ.प. रामकृष्ण महाराज कवठाळीकर यांचे कवठाळी येथे झालेलं अप्रतिम काल्याचे किर्तन.
किर्तनात साद महाराष्ट्रला आपल्या आवाजाने वेड लावणारे महादेव महाराज गोपाळे बाबा हे व मृदंगसाठी पवन महाराज ढमाले हे आहेत.
ह.भ.प. रामकृष्ण महाराज कवठाळीकर
:: 87884 26108, 88881 00278
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
#ramkrishnamaharajkavthalikar
#mahadevgopale
#namachagajar
#नामाचागजर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: