RTO पासिंग नंतर थेट मुंबईला | दापोली ते मुंबई बाइक प्रवास🏍️ Dapoli to Mumbai bike ride🥰🏍️
Автор: Shridhar Gosavi
Загружено: 2025-12-23
Просмотров: 671
Описание:
RTO पासिंग नंतर थेट मुंबईला | दापोली ते मुंबई बाइक प्रवास🏍️
Dapoli to Mumbai bike ride..🏍️😍🔥
RTO मधून बाइक पासिंग करून गावावरून मुंबईला | दापोली ते मुंबई बाइक प्रवास..
दापोली ते मुंबई बाइक प्रवास..
दापोलीहून मुंबईकडे बाईकने केलेला प्रवास खूपच सुंदर आणि अनुभवपूर्ण होता. सकाळी लवकर दापोलीत निघालो.
RTO चा काम करून निगालो मुंबईच्या वाटेला.
वाटेत डोंगर, वळणावळणाचे रस्ते, हिरवीगार निसर्गरचना आणि समुद्राची थंड हवा मन प्रसन्न करणारी होती.
आंबेत मार्गे पुढे जाताना रस्त्यांवरील दृश्ये पाहत प्रवासाचा थकवा जाणवतच नव्हता.
मधेच थांबून चहा घेतला आणि निसर्गाचा आनंद घेतला.
जसजसे मुंबई जवळ येत गेलो तसतशी गर्दी आणि वाहतूक वाढू लागली, पण दापोलीहून सुरू झालेल्या या बाईक प्रवासाच्या आठवणी मनात साठून राहिल्या. हा प्रवास अविस्मरणीय ठरला.
Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
@Mi_EK_KOKANKAR
@Shridhar_Gosavi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: