मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गट एकत्र; माजी खासदार मंडलिकांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न...
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-01-19
Просмотров: 2022
Описание:
राज्यापासून देश-विदेशापर्यंत आजच्या घडामोडींनी राजकारण, अर्थकारण आणि जागतिक राजनैतिक पट ढवळून निघाला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ–समरजित घाटगे–संजय बाबा घाटगे यांची युती चर्चेत असून, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर कागलचा बालेकिल्ला सांभाळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
महापालिकेनंतर काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी ठाकरे–फडणवीस यांच्यातील पडद्यामागील हालचालींमुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले असून, आगामी बजेट 2026 मध्ये नवीन टॅक्स रिजीममधून मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#SAKALAAMNews #आजच्या_ठळक_बातम्या #जिल्हा_परिषद_राजकारण #कोल्हापूर_राजकारण #कागल #काँग्रेस #मुश्रीफ_घाटगे_युती #मुंबई_महापालिका #महापौरपद #ठाकरे_फडणवीस #सोनं_चांदी_दर #बजेट2026 #नवीन_टॅक्स_रिजीम #मध्यमवर्ग #जागतिक_राजकारण #अमेरिका_युरोप #ग्रीनलँड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: