"निर्गुणाचे भेटी..." श्री निसर्गदत्त महाराजांच्या जीवनावर आधारित पहिला माहितीपट. (२००८)
Автор: Nitin Ram Official
Загружено: 2023-07-03
Просмотров: 12465
Описание:
आज गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर "निर्गुणाचे भेटी..." (२००८) ह्या श्री निसर्गदत्त महाराजांच्या जीवन आणि शिकवणुकीवर आधारित पहिल्या मराठी माहितीपटाचे सद्गुरु श्री निसर्गदत्त महाराजांच्या आणि अद्वैत वेदांताच्या समग्र आध्यात्मिक साधकांना लोकार्पण करीत आहोत. जय सद्गुरु. 🙏
#nisargadattamaharaj #nisargadatta #advaita #advaitavedanta #selfrealization #truth #siddharameshwarmaharaj #gratitude #osho
"ज्याला जे जे हवे, ते ते सर्व मिळावे पण त्याला 'नक्की काय हवे' हे मात्र लवकरात लवकर कळावे." ✍️ 🙏
https://linktr.ee/NitinRam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: