केळीमध्ये करा पोंगा भरणी | पोंगा भरणी केल्यावर होते एक समान व सशक्त वाढ | केळी पीक व्यवस्थापन
Автор: Shiv Krushi Seva ( कृषी सेवा )
Загружено: 2023-07-09
Просмотров: 11084
Описание:
केळीमध्ये करा पोंगा भरणी | पोंगा भरणी केल्यावर होते एक समान व सशक्त वाढ | केळी पीक व्यवस्थापन
केळी पीक व्यवस्थापन करताना पोंगा भरणी हे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे रोपांची एक समान व सशक्त वाढ होते इतर खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे यामध्ये आपण कोणकोणत्या अन्नद्रव्य वापरले आहे त्याची सविस्तर चर्चा करून कशा पद्धतीने पोंगा भरणी केली जाते याबद्दल माहिती दिलेली आहे.
केळी व्यवस्थापनाचे सर्व व्हिडीओ लिंक खाली आहेत
केळी पोंगा भरणी
• केळी पोंगा भरणी | जोमदार व एकसमान वाढीसाठी...
केळी लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती
• केळी पीक व्यवस्थापन पूर्व नियोजन कसे करावे...
केळी रोपांची नियोजन
• केळी रोपांचे नियोजन | रोपांचे व्यवस्थापन क...
रोपे लावल्यानंतर पहिली आळवणी
• केळी नियोजन | रोपे लावल्यानंतर पहिली आळवणी...
दुसरी आळवणी
• केळी नियोजन | रोपे लावल्यानंतर दुसरी आळवणी...
तिसरी आळवणी
• केळी नियोजन | केळी पिकास तिसरी आळवणी(Drenc...
लागवडीनंतर कोणती काळजी घ्यावी
• केळी रोपे | केळी लागवडी नंतर कोणती काळजी घ...
#शेती #farming #viral #केळी #banana
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: