कपड्यांचा व्यवसाय कसा सुरु करावा ? | Clothing Business In Marathi | Fakt business
Автор: Fakt business
Загружено: 2022-10-13
Просмотров: 334
Описание:
जर तुम्हाला स्वतःचा कपड्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी.
कमीत कमी Investment मध्ये रेडिमेड कपड्याचा व्यवसाय कसा सूरू करायचा हेच आज आपण या पोस्ट बघणार आहोत.
कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तपासून बघायची आहे ती म्हणजे तुमच्याकडे असलेलं भांडवल.
दहा हजार , वीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दहा लाख.
किती आहे नेमक. ते आधी चेक करा. तुमच्याकडे भांडवल किती आहे किंवा किती भांडवल तुम्ही उभा करु शकता हे आधी तुम्हाला check करायच आहे आणि मग पुढची योजना आखायची आहे.
तुमच्या कडे भांडवल आहे 10 हजार आणि तुम्ही योजना आखली 50 लाखाची. काही उपयोग आहे त्याचा.
आणि या व्हिडिओ साठी आपण असं गृहीत धरणार आहोत की तुमच्याकडे भांडवल हे कमी आहे. ३० ते ३५००० हजार च्या आत तुम्ही तुमचा कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करू शकता हेच आपण बघणार आहोत.
आता तुमच भांडवल कमी आहे म्हणजे तुम्ही कपड्याची factory लावू शकणार नाही. तुम्ही कपड्यांचं physical दुकान देखील सूरू करु शकणार नाही कारणं पन्नास हजारात कपड्यांचं दुकान सूरू करण म्हणजे मूर्ख पणाच लक्षण आहे.
कारणं कपड्यांचं physical दुकान सूरू करायच म्हटल तर तुम्हाला कमीत कमी 2-3 लाखांचा माल भरावा लागलं त्याचबरोबर गाळ्याच भाड, लाईट बिल असे खर्च देखील येतात.
आणि म्हणूनच तुम्हाला तुमचा व्यवसाय हा घरगुती पद्धतीनें करायचा आहे. अनेक मोठमोठ्या दुकानदारांनी त्यांचा कपड्याचा व्यवसाय हा त्यांच्या घरातूनच सुरु केलेला आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: