(भाग १७) श्रीअरविंदांचे सूक्ष्मदेहांतर - एक अन्वयार्थ (०२)
Автор: auroमराठी
Загружено: 2026-03-07
Просмотров: 196
Описание:
श्रीअरविंद यांचे 'सूक्ष्मदेहांतर' याचा पूर्वार्ध आपण विचारात घेतला होता. आजच्या उत्तरार्धामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म भौतिक जगताची ओळख करून घ्यायची आहे. पृथ्वीवर दिव्य जीवन त्वरेने यावे यासाठी सूक्ष्म भौतिक जगतामध्ये श्रीअरविंद कसे प्रयत्नशील आहेत याचा विचार या भागात केला आहे.
09:52 सूक्ष्म देहांतराचा निर्णय का?
23:08 सूक्ष्म देहांतराचा परिणाम काय?
27:20 सूक्ष्म भौतिक जगताचे स्वरूप
35:50 सूक्ष्म भौतिकातला प्रवास
37:17 श्रीअरविंदांचे सूक्ष्म भौतिकातील कार्य आणि परिणाम
42:30 सूक्ष्म भौतिक शरीरात राहण्याची योग्यता कोणाच्या ठायी असते?
49:09 विजय संपादन
*
#auromarathi #integralyoga #sriaurobindoandthemother #themother #death #lifeafterdeath #मृत्यू #मृत्युनंतरचेजीवन #savitri #sriaurobindo #सूक्ष्मदेहांतर
*
*आमच्या पुढील उपक्रमांना आवर्जून भेट द्या.
'अभीप्सा' मासिक संपर्क - [email protected]
संकेतस्थळ : ऑरोमराठी - https://auromarathi.org/
फेसबुक : अभीप्सा मासिक - / abhipsa.masik.5
व्हॉटस् ॲप ग्रुप : https://chat.whatsapp.com/BewLrqpgpwe...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: