Скачать
लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची आता GAME OVER!
Автор: News Network 360 (marathi)
Загружено: 2025-12-13
Просмотров: 1078
Описание:
गुजरातमधील एका कथित भ्रष्ट अधिकाऱ्याने कामासाठी लाच मागितल्याने संतप्त नागरिकांनी त्याच्यावर पैसे फेकत तीव्र निषेध व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, देशातील मोठ्या पातळीवरील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबतही काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नसून प्रशासनाकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
#Corruption #Bribery #PublicAnger #ViralVideo #GujaratNews #AntiCorruption #NN360 #latestupdates #newsupdates
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: