12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडी | By Sunil Sir | YMA PARBHANI |
Автор: YASHODEEP ACADEMY
Загружено: 2026-02-12
Просмотров: 48
Описание:
🎯 दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडी
➡️ शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
➡️ 100% अंध असलेल्या थान्या नाथन सी. केरळच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार.
➡️ LakhpatiBitiyaYojana (लखपती बिटिया योजना) सुरू करण्याची घोषणा केली आहे.
➡️ अलवर -भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरला
➡️ जागतिक शिक्षक पुरस्कार २०२६.
➡️ मनू भाकरने आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले
👉🏻 सर्वांनी एकदा नक्की बघून घ्या
#केरळ #अमितशहा #mpsc #11Feb2026 #शिक्षक_पुरस्कार #विज्ञानरत्नपुरस्कार #playcurrent #mpscgroupc #mpsc_group_c_pre #स्पर्धापरीक्षा #current #चालूघडामोडी #mpscanswerkey #group_c #live #feed #trending #dailycurrentaffairs #कुष्ठ_रोग_निवारण_दिन #महाराष्ट्र_परिवहन #लालपरी
📝 MPSC Group B and Group C साठी नवीन Batch सुरू झाली आहे त्यासाठी Admission चालू आहेत.
➡️ लवकरच आपला प्रवेश निश्चित करा
🖊️अधिक माहितीसाठी संपर्क साधा
📞 Mobile no. 9049220122
🏣 पत्ता: सरस्वती कॉम्प्लेक्स SBI बँकेच्या बाजूला वसमत रोड परभणी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: