आत्ता डबल कुटणा करायची गरजच नाही 😱 एकच पिठापासून उपवासाची चकली आणि पापड | वर्षभर टिकणारे वळवण
Автор: Life Of DnyanuAnu
Загружено: 2026-03-12
Просмотров: 1812
Описание:
आत्ता डबल कुटणा गरायची गरजच नाही 😱 एकच पिठापासून उपवासाची चकली आणि पापड | वर्षभर टिकणारे वळवण
उपवासासाठी चविष्ट आणि कुरकुरीत चकली व पापड बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. या व्हिडिओमध्ये आपण एकाच पिठापासून उपवासाची चकली आणि पापड कसे बनवायचे ते सोप्या पद्धतीने पाहणार आहोत.
यासाठी वेगवेगळे पीठ कुटण्याची गरज नाही – एकाच पिठातून दोन्ही पदार्थ तयार होतात आणि ते वर्षभर टिकणारे वळवण आहे.
उपवास, सण किंवा रोजच्या खाण्यासाठीही ही रेसिपी खूप उपयोगी पडेल.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
#upvasrecipe #upvasachakli #upvaspapad #marathirecipe #faralrecipe #vratrecipe #marathiyoutuber #homemaderecipe #traditionalrecipe #maharashtrianrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: